वैश्विक देणगी | VAISHVIK DENGEE

VAISHVIK DENGEE by पुस्तक समूह - Pustak Samuhमोहन सुन्दर राजन - MOHAN SUNDAR RAJAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मोहन सुन्दर राजन - MOHAN SUNDAR RAJAN

No Information available about मोहन सुन्दर राजन - MOHAN SUNDAR RAJAN

Add Infomation AboutMOHAN SUNDAR RAJAN

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“त्याच्याविषयी तुला बाईट वाटलं नाही का?'' “नाही. मी योग्य तेच केलं होतं. त्यानं ते बघायलाच हवं होतं.'' पत्रकार त्याचा प्रत्येक शब्द लिहून घेत होते. एका पत्रकाराने विचारलं, ''पण तुला ती यंत्रणा कशासाठी कुचकामी कशवयाची होती?*' 1 राम म्हणाला, “जगाला आण्विक युद्धाच्या भीतीपासून मुक्त करण्याची माझी इच्छा होती.'' ''पण तू तर फक्त एकाच अण्वस्त्र साठ्याबाबत ते करू शकलास बाकीच्यांचे काय?'' “सगळेच साठे मष्ट करण्यांचा माझा विचार्‍य्‌!''' “तुला ते शक्‍यच नाही. वास्तवता फार वेगळीचयू. ““तुम्ही बघत रहा. मी ते नष्ट करणारच आहे!'' दरम्यान एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. जगातल्या सर्व बंदरांभोवती तेलाचे प्रचंड थरच्या थर भिंतींसारखे साचू लागले होते, आणि त्यात 'सगळी जहाजं फसू लागली होती. ते तेलाचे थर नष्ट करणे कुठल्याही राष्ट्रातील राज्ययंत्रणेला शक्‍य झाले नाही. समुद्र आणि समुद्रतवरील जीवांना प्रचंड धोका निर्माण होऊ लागला होता. काय करावे? मुलांनी मदत करणे शक्‍य होईल का? लक्ष्मण आणि तरगिणीने रामशिवाय काहीही करणे शक्य नाही असे सांगितले होते पण आता राम परत आला होता. कॅएन उत्तम त्यांना भेटायला आला. त्याने तेलाच्या संकटाची माहिती दिली. “तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल का? तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करुन पहाल का? र उ आम्ही नक्कीच करू,'' शांतपणे राम म्हणाला, ''प्रयत्न करु पण आम्ही खात्री देऊ शकत नाहीत. आणि आम्हाला त्यावरचा उपाय सापडला तरी आम्ही उ जगांतली सगळी क्षेपणास्त्र नष्ट केल्यावरच तो सांगू!'' 28 ताऱयांना संकट-संदेश तिन्ही मुलांनी तेलाच्या प्रदूषणाचे विश्लेषण सुरू केले. त्यांनी आत्तापर्यंत वापरलेल्या आणि अयशस्त्री झालेल्या अनेक पद्धतींचा सखोल अभ्यास केला. ती समस्या सोडवण्यासाठी एखादे नवेच तंत्र शोधून काढणे 'आवश्यक होते. पण ' अखेरीस त्या तिन्ही प्रतिभावान मुलांवर आपली असमर्थता पटवून देण्याची वेळ आली. कदाचित या संदर्भात बाह्य अंतराळातील बुद्धिमंत जीव अधिक यशस्वी होतील का? तसे असेल तर फक्त ती मुलेच त्याबाबतच्या प्रश्नाचा मसुदा तडकाफडकी करून देऊ शकतील. मुलांनी ते मान्य केले, पण आपल्या आधीच्याच अटीवर. त्या समस्येचे उत्तर प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्यापूर्वी सर्व राष्ट्रांनी आपला अण्वस्त्र साठा मष्ट करणे बंधनकारक होते जेव्हा ही अट सार्वत्रिकपणे जाहीर करण्यात आली तेव्हा काही महाशबतींनी ' त्याला मान्यता दिली. मात्र काही जणांनी माघार घेतली. तरीही ती तिन्ही मुले अडून बसलेली होती. शेवटी सर्वच राष्ट्रांनी मुलांची अट मान्य केली. जेव्हां त्यांना सर्व राष्ट्रांकडून आश्वासन मिंळाले तेव्हा राम, लक्ष्मण आणि तरगिणी बाह्य अंतराळात पाठवावयाच्या संदेशाच्या तयारीला लागले. पण त्यांना ' आवश्यक एकांत मिळत नव्हता. पृथ्वीवरील लोकांना जिथे संदेश पाठवावयाचा त्या जगाविषयी विलक्षण कुतूहल होते. म्हणून लोकांनी त्यांना जीवसृष्टी असलेल्या ग्रहांची संख्या तरी सांगा असा आग्रह धरला. तरगिणीने अंदाजे १०,००० असे उत्तर दिले. आधी तिने ग्रहमाला असलेल्या ताऱ्यांची संख्या मोजली, मग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now