अक्षरांचा मला | AKSHARACHA MALA

AKSHARACHA MALA  by पुस्तक समूह - Pustak Samuhवसंत जोशी - VASANT JOSHI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वसंत जोशी - VASANT JOSHI

No Information available about वसंत जोशी - VASANT JOSHI

Add Infomation AboutVASANT JOSHI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
_ बुचा का पळाले ? ११ डझन सफरचंद पाठवा! उ उ मल्हारबाबांना बुवांचं बोलणं विचित्र वाटलं. तरी पण बुवांची. सर्व सोय त्यांनी केली. एके दिवशी मल्हारबाबांनी बुवांना विचारलं झ महाराज, लोकांना रामायण-महाभारताच्या कथा सांगणार काय ? तुमच्या अमृत-वाणीनं. आमचे कान तृप्त व्हावेत अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. र कथा-कीर्तनं करणारा मी बुवा नाही !'' अस्सं १ मग तुम्ही काय करता? आम्ही वाद घालतो! वाद कशासाठी घालता? त्याचा तुम्हाला आणि लोकांना फायदा काय? मल्हारबाबा, तुम्ही भलतेच अडाणी दिसता! ' दिसंतो नाही . . . मी अडाणीच आहे. पण तुम्ही वाद कशासाठी घालता ते सांगा ना? अहो मी गेली बारा वर्ष वाद घालीत फिरतोय. प्रत्येक गावात जाऊन तिथल्या बिद्ठान पंडितांबरोबर वाद घालून, वादात त्यांचा पराभव करून त्यांच्याकडून अजिंक्यपत्र घेतो. '*'पण बाद कोणत्या विषयावर घालता? कोणत्याही विषयावर. सर्व शास्त्र, वेद, पुराणं, उपनिषदं माझी पाठ आहेत. तुमच्या या गावात वेदशास्त्राचा अभ्यास केलेला कुणी ज्ञानी माणूस आहे काय? तो माझ्याशी वाद घालू शकेल? “नाही महाराज! आमच्या गावात कुणालाही वाद घालायला वेळ नाही. जो तो आपल्या कामात व्यग्र असतो. शेतकरी शेतात काम करतो. मुलं शाळेत जातात. . .” बस्सू. . बस्सू. . बकवास बंद करा. तुमच्या गावात नुसती अडाणी माणसं राहतात असं सरळ का सांगत नाही? उ महाराज, तुम्ही आमच्या गावकऱ्यांना अडाणी करा म्हणता ? आमच्या गावचा सुतार, सुतारी कामात दर्दी आहे. विणकर छान कापड विणतो. शेतकरी उंत्तम पिके घेतो. . .”' पुन्हा सर्व अडाण्यांचीच नावं घेताय तुम्ही मल्हारबाबा! . . *महाराज, अशीच माणसं आमच्या या गावात राहतात. फुकटचा बाद-बिवाद करायला इथं कुणालाच वेळ नाही. मल्हारबाबा वाद-विवाद करण्यासाठी माणसाला अक्कल लागते. तुम्ही पडलात अडाणी गोळे! तुम्हाला या बिषयात गती नाही.' तेव्हा तुमच्याशी या बाबतीत बोलून फायदा काय? तुम्ही आता असं करा. एक हजार रुपये दंड म्हणून तुम्ही मला द्या. आणि एक अजिंक्यपत्र द्या. म्हणजे मी दुसऱ्या गावी जातो. 3 “महाराज, तुम्ही जे पत्र म्हणता ते आमच्या शाळेतल्या गुरुजींकडून लिहून आणून देती. पण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now