कीटकांची भाषा | KEETKANCHI BHASHA

KEETKANCHI BHASHA  by दत्तात्रेय नाइक - DATTATREYA NAIKपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

दत्तात्रेय नाइक - DATTATREYA NAIK

No Information available about दत्तात्रेय नाइक - DATTATREYA NAIK

Add Infomation AboutDATTATREYA NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[आ न, आ क ब ह बह. या ती ना 4 र रा रि [बिन अ व्यि १२, पधुमक्षिका पालनासाठीची पेटी उत्पादक जे नुकसान होते. अशा बिकट प्रसंगी प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने बनविलेले राणी मशीचे €ंदेशसंप्रेरक कामी येते. कृत्रिम मधुमक्षिका पात्नन मधमाशांच्या काही वसाह्टींमधून राणी माशा मुद्दाम काढून घेऊन तिच्याऐवज़्ी राणी गाशीच्या कृत्रिम संदेशसंप्रेरकाचा लेप दिलेल्या छोट्या छोट्या गोळ्या प्रत्येक बसाहतीत एक ह्याप्रमाणे ठेवण्यात आल्या. राणी माषीची गैरहजेगी कामकरी मार्शांना तीन आठवड्यांहून अधिक काळपर्यंत जाणवली याही. म्हणजेच र्णौ माशी जरी नष्ट पावली तरी काही काळपर्यंत शणी माशीचे कृत्रिम संदेशसंप्रेएक वापरून वसाहतींची संभाव्य वाताहत टाळणे शक्‍य आहे. ह्यःघ १॥ळ[।त एकीकडे कामकरी माशांनी जमविलेले शाही अन्न ( 8०७७ |8॥४) छोट्या अळ्यांना देऊन प्रयोगशाळेत रणी माशीची निर्मितीही करता येईल. अशा तऱ्हेने निर्माण केलेली ग्रणी योग्य पद्धतीने संदेश संप्रेरकांच्या साहाश्याने सांभाळलेल्या वसाहतीत सोडता येते, नवी राणी बघ्ताहतीला मिळाली की तेथील जीवन पूर्ववत्‌ सुरू होण्यास प्रत्यवाय येणार माही. राणी माशीच्या कृत्रिम संदेशसंप्रेरकाचा आणखीही एक उपयोग होऊ शकेले, फुलांच्या मोसमात मकरंद आणि परागकण खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. तेव्हांच रणी माशीचे अंडी घालण्याचे प्रमाणही वाढते. क्रापकरी माश।। खूप मोठ्या संख्येने त्यार होऊ लगतात. हळूहळू त्या वसाहतीमध्ये मावेनाशा होतात. राणी माशीला अंडी घःलण्यापही ज्ञागा नाही अशी अवघ्या येते. मधुमक्षिकापालन बऱणारा एखादा जागहूक उद्योजक अशा वेळी वसाहतीचे विभाजन करतो. विभाजन करताना प्रश्‍न उभा गहतो तो दाणी माशीचा ! राणी माशी एकच असल्याने तिचे विभाजन करणे शक्‍यच नसते. ह्याही परिश्थितीत राणी गाशीचे कत्रिम संदेशसंप्रेरक कामी येऊ शकेल. कीटकनाशकांमुळे मधमाशांने होणारी बिषबाघा मधीत्पादकांनः चांगलीच अडचणीत आणते. मधमाशांच्या वघ्लाहतींच्या भोक्ती किंबा ज्या वनस्पतींच्या फुलापासून मकरंद गोळा केला जातो. त्यांच्याव! क'ही वेळेला कीटकनाशके फवाश्‍ली जातात. त्या विषारी द्रव्यांचे कण कमकरी माशांच्या अंमाला चिकटून बसाहतीमध्ये आले तर त्यामुळे बसाहतीमधील माशाना विषबाधा टोऊंन त्या मृत्यूमुखी पडू शकतात. अशा वसाहतीमधील मधही विषारी असू शकतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now