बसवेश्वर | BASAVESHWAR

BASAVESHWAR  by तिप्पेरुद्र स्वामी - TIPPERUDRA SWAMIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

तिप्पेरुद्र स्वामी - TIPPERUDRA SWAMI

No Information available about तिप्पेरुद्र स्वामी - TIPPERUDRA SWAMI

Add Infomation AboutTIPPERUDRA SWAMI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
22 बसवेश्वर येणार नाही. आपण हे लौकिक जीवन तर उत्तमप्रकारे जगले पाहिजेच पण . त्याचबरोबर मर्त्य जीवनाच्या कक्षा ओलांडणारे आध्यात्मिक जीवनही संपादिले पाहिजे. इथे जीवन हा शाश्वताच्या मार्गावरील अडथळा बनत नाही, तर उलट त्याला महत्त्व प्राप्त होते. आपण एखाद्या योद्ध्याप्रमाणे संसाररुपी मत्त घोड्यावर मांड टाकून स्वार झाले पाहिजे. त्याच्या आधीन राहाण्याऐवजी त्याच्यावर हुकुमत चालविली पाहिजे. संसाररुपी मत्त घोड्याला काबूत आणण्यासाठी उपयुक्त असलेली नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वे बसवण्णा विशद करतो. अभिनिवेशी वक्तृत्व किंवा काथ्याकूट करणे त्याला उपयुक्त वाटत नाही. आचरणात न आणता येण्याजोगे कोणतेही तत्त्व त्याने सांगितले नाही. आधी केले, मग सांगितले हा त्याचा जीवनमंत्र होता. मानव तितुका एकचि आहे असे तत्त्व सांगणारी उपनिषदें शिरोधार्य मानणाऱ्या हिंदू समाजाच्या प्रत्यक्ष जीवनव्यवहारात असलेल्या हजारो जाती-जमाती, श्रेणीवर आधारित चातुर्वर्ण्याची उतरंड हे उपनिषदातील तत्त्वज्ञानाचे चाललेले विडंबन त्याच्या ध्यानात आले. भरीसभर म्हणून अस्पृश्यतेची महाभयंकर रुढी होती. अशा रुढीचे पालन ही मनुष्य म्हणवून घेण्यास लांच्छनास्पद गोष्ट आहे, तो सामाजिक कलंक आहे, असे बसवाचे मत होते. संपूर्ण समाजव्यवस्थेचा त्याने धिक्कार केला आणि चातृर्वर्ण्याच्या किंवा श्रमविभागणीच्या तत्त्वाच्या बुरख्याआड चाललेल्या पिळवणूकीच्या आणि स्वार्थी, संधिसाधुपणाच्या विरोधात त्याने आघाडी उघडली. धर्माचे सत्यस्वरुप त्याने तर्कशुद्धपणे विशद केले. त्याच्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेचे उदाहरण म्हणून पुढील वचन सांगता येईल. उ उ उ हत्त्या करतो तो नीच सडके मांस खातो तो शुद्र: यात जात ना प्रत कूडलसंग्रयाला शरण जातो चराचरावर प्रेम करतो तो खरा कुलवंत असतो. माणसाची प्रतिष्ठा त्याच्या जन्मावरुन न ठरवता त्याच्या आचार-- विचारावरुन, जीवनसरणीवरुन आणि चारित्र्यावरुन ठरवावी असे बसवेश्वराने आग्रहाने सांगितले. य शेकडो जाती, त्यांच्या उपजाती आणि त्यांचे श्रेष्ठ-कनिष्ठतेवरुन होणारे झगडे पाहून त्याला घृणा येई. संपूण मानव-समूहात भक्त आणि भवी म्हणजे चांगली आणि वाईट अशा दोनच जाती त्याने मानल्या. आपल्या विचाराच्या पुष्ट्यर्थ त्याने अनेक र बंडखोर संत 23 त्रहषिमुनींची, द्रष्ट्या पुरुषांची उदाहरणे दिली आणि जन्माने प्राप्त होणाऱ्या जातीवर व्यक्तीचे श्रेष्ठत्व अवलंबून नसते हे दाखवून दिले. व्यास कोळ्यांचा पुत्र मार्कडोयाचा जन्य श्रष्ट जातीत मंदोदरी मंडुकदुहिता तेव्हा, प्हू नको जात-पात. आपला भूतकाळ काय सांगतो? _ अगस्त्य ए्रधी होता, तर दुर्वास चांभार होता. काश्यप सोनार होता. काँडिन्य कक्षी खर, पण जगाच्या दृष्टीने तो न्ह्यवी होता. अतः कुडलसंग्रमाचे तत्त्व ध्यानी धरा जातीच्या कनिछतेची खत दूर सारा शिवभक्त ह्यच वर्णश्रिछ खरा. अशाप्रकारे त्याने जातिग्रस्त समाजाचा धिक्कार केला आणि हिंदू समाजातील चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी धैर्याने आवाज उठविला. रोटी-बेटी व्यवहार किंवा दैनंदिन जीवनातील अन्य बाबीत जातीच्या आधोरे केला जाणारा तरतमभाव त्याला मान्य नव्हता. अशा प्रकारचा आपपरभाव कृत्रिम भेदावर आभ्वारलेला असतो आणि तो माणसा-माणसात मोठी दरी निर्माण करतो असे त्याचे मत होते. उ त्यांच्या मते ब्रतभ्रंग होतं नसतो अव्रसेव्नाने वा, वेषधृषषेने मात्र जात लक्षात घेतात ते विवाह जमयवितिना.'-” हे भक्त तरी कसले 2 आणि सिद्ध तरी कसले 2 बरे का, कूडलसंग्रमदेवा हे सारे रजस्वलेने.. शुद्ध पाण्यात न्ह्यवे तसे आहे. हे खरोखरच क्रांतिकारी होते. विशेषत: आठशे वर्षांपूर्वीच्या जातीव्यवस्थेत रुतून बसलेल्या समाजावर अशा बंडखोर विचाराचा कोणता परिणाम झाला असेल याची कल्पना करणे शक्‍य आहे. केवळ अशाप्रकारचा विचार मांडून बसवा थांबला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now