आजारपणी आहार कसा असावा ? | AZARPANE AAHAR KASA ASAVA?
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
1 MB
                  Total Pages : 
20
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

रेणु चौहान - RENU CHAUHAN
No Information available about रेणु चौहान - RENU CHAUHAN
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शहाळं वगैरे, दिलं पाहिजे. उकडलेले बटाटे, रताळी,
साबुदाणा, उकडलेल्या भाज्या, कच्चा मुळा, मुळ्याच्य
पाल्याचा रसबिस देणे पण चांगले असते. ऊस आणि
मुळ्याचा वापर अधिक करावा. तूप, तेल, मसाले
दूध, दही, डाळी, कडधान्ये वगैरे अजिबात वापरू नये.
बरं वाटलं तरीही कमीत कमी सहा महिने तेल, तूप
याचा वापर अगदी टाळावा. नाहीतर पचनशक्ती कायमची
बिघडून बसेल.”
वण पडले तर काय करावे?
विमला म्हणाली, “माला गंंडूच्या बाबांना तोंडात फोड
 
झाले आहेत. म्हणून त्यांचं खाणंच बंद झालय. काय
करू सांग.”
 
माला म्हणाली, “पोट साफ नसलं की तोंड येतं.
तंबाखू, जर्दा, पान किंवा पान-मसाला वगैरे तोंडात दाबून
धरलं की तिथलं मांस गळून जातं. मग व्रण पडतात
तिकडं दुर्लक्ष केलं तर तोंडाचा किंवा जीभेचा कॅन्सर होऊ
शकतो. अशा वेळी बीडी, सिगारेट वगैरे अगदी टाळावे.
बीडी किंवा तंबाखूची अगदीच तल्लफ आली तर गूळ,
फटाणे, लाही, सत्तूबित्तू खावे. ते पौष्टिक किंवा कसदार
असते. अधिक तळकट, तिखट, मसालेदार जेवणाने
पोटात वण पडू शकतात. त्यातूनच नंतर कॅन्सर पण होऊ
शकतो. कधीकधी या जखमांतून रक्त वाहू लागते. मग
 
रक्त कमी पडते व कमकुवतपणा वाढतो.”
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...