पिंजरा | PINJRA

PINJRA  by द्रोणवीर कोहली - Dronveer Kohliपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

द्रोणवीर कोहली - Dronveer Kohli

No Information available about द्रोणवीर कोहली - Dronveer Kohli

Add Infomation AboutDronveer Kohli

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बेल उठून उभे राहिले. त्यानंतर आणखीच विचित्र गोष्ट घडली. एकाएकी सगळया बेलगाडया जमिनीपासून दोनतीन फूट वर उचलल्या गेल्या आणि वरच्यावर तरंगत राहिल्या. थोडयाच वेळात पाहता पाहता त्या दूर कुठंतरी आकाशात जाऊन दिसेनाशा झाल्या. जणू काही बेलगाड्या म्हणजे नावा होत्या आणि बेल पायांनी वल्ही मारत होते. हे पाहून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तोंडातून शब्दही फुटत नव्हता हया धक्कयातून बाहेर पडलो तेव्हा कुठं एकमेकांशी बोलायला लागलो. कोणी म्हणालं की भुता-खेतांनी गाड्या ओढून पाताळात नेल्या कुणी काही म्हणे, कुणी काही सगळ्यांचे चेहरे उतरले होते. चारी बाजूस गडद अंधार आणि नौरव शांतता होती. कुणाजवळही जास्त कपडे नव्हते हव
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now