स्वार्थी उंदीर | SWARTHI UNDEER

Book Image : स्वार्थी उंदीर  - SWARTHI UNDEER

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मनूचेहेर कायमाराम - MANUCHEHRE KAYAMARAM

No Information available about मनूचेहेर कायमाराम - MANUCHEHRE KAYAMARAM

Add Infomation AboutMANUCHEHRE KAYAMARAM

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र आ आ न व व व वज ह टर क ह. न पी नअ के न्य हिन कि हि. कडी. १४8 त्याला खूप उशिर जाग आली. त्याने बिळातून प्रथम बाहेर शच डोकावून पाहिलं. मांजराची स्वारी तिथं दिसत नव्हती. ते फिरायला बाहेर गेलं आहे याची खात्री करून मगच मोठ्या खुशीत उंदीर -आपल्या न बिळाबाहेर गोदामात आला. त्याने आज मांजराला खुश करायचं ठरवलं. - त्यासाठी त्याने कधी नव्हे तो झाडू घेऊन गोदामाची सफाई, आवराआव 2 केली. * र मांजर फिरून परत येईतो उन्हं चांगलीच वर आली होती. मांजराने य द आश्चर्यानं आपल्या सभोवताली इकडेतिकडे पाहिलं. त कधी असं काम केलं नव्हतंस! काल रात्री मजा केलीस ना?' “च 'हो. ना. तुम्हीही यायला हवं होतं.' र ळा यावर मांजर हसून म्हणालं, 'मी आलो असतो तर तुम्हा उंदीर मंडळींना मजा आली नसती टे 'हे बाकी खरं. बऱ्याच पाहुण्यांना आपल्या मैत्रीची कल्पनाच ह. नव्ह्ती ते थक्क झाले. एक उंदीर एका मांजराबरोबर राहतो, त्यांची . मैत्रीही आहे यावर त्यांचा विश्‍वासच बसेना.' आ. शः रझ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now