असा जाहला स्वतंत्र भारत | ASA JHALA SWATANTRA BHARAT

Book Image : असा जाहला स्वतंत्र भारत  - ASA JHALA SWATANTRA BHARAT

More Information About Authors :

कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

No Information available about कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

Add Infomation AboutKRISHNA CHAITANYA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
14 नेतेपद बहाल केल. कानपूरमध्ये बंडाचे निशाण रोवणारे नानासाहेव त्यात होते. तात्या टोपे होते या टोप्यांनीच अत्यंत हुशारीने पाठशिवणीचा खेळ खेळल्यासारखे ब्रिटिशांना दोन वष झुलवले होते. बिहारचे ऐंशी वर्षे वयाचे कनवरसिग त्यात होते, तर अलाहा- वादचे लियाकत अली पण होते. लियाकत अली हे साधे शाळामास्तर होते. इतकेच काय परंतु फॅजावादचे धमंगूरू अहमदुल्ला शहा यांनीही बंडात फार मोठ्या हिकमतीने भाग घेऊन लोकांना मार्गदर्शन केले. या लढ्यात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. झांशीची राणी लक्ष्मीबाई हिने तर शरणागती न पतकरता आपल्या प्राणांची आहुती या लढ्यात दिली. अवधची बेगम हजरतमहल ही सुद्धा आपल्या सैन्याला उत्तेजन देण्यासाठी म्हणून लखनोत ब्रिटिशांच्या विरुद्ध उभी ठाकली. अत्यंत क्रूरपणे या बंडाचा बिमोड करण्यात आला. बहुादुरशहाला ब्रह्मदेशात हद्दपार केले. तिथेच कंद करून ठेवले. त्याच्या मुलांना ठार मारले. शेकडो लोकांना तोफेच्या तोंडी बांधून गोळयांप्रमाणे उडवण्यात आले. अनेकांना फाशी दिले. अनेक खेडी जाळली. पण ब्रिटिशांना या बंडाची थोडी दहशत बसली हे खरे ! ब्रिटिशांनी ठरविले की आता केवळ कंपनीच्या हातात भारताचा कारभार देऊन उपयोगी नाही. ब्रिटिश सरकारने सर्व कारभार आपल्या ताब्यात घेतला. आणि भारतावर व्हाईसरांयंच्या मदतीने राज्य करण्यास सुरवात केली. व्हॉईतरॉय म्हणजे ब्रिटिश राजा अगर राणीचा प्रतिनिधी ! ब्रिटिश सरकारंने ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून कारभार काढून घेतला तरी. परिस्थितीत काही वदल झाला नाही. कंपनीच्या व्यापाऱ्यांच्या ऐवजी ब्रिटिश सरकारने नेमलेले अधिकारी त्या जागी आले. स्वतःला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या हस्तगत करून घेण्यात ब्रिटिश लोक मोठे पटाईत होते. स्वतःच्या देशाचे आणि स्वतःचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now