समरहिल | SUMMERHILL

SUMMERHILL by ए० एस० नील - A. S. NEILLपुस्तक समूह - Pustak Samuhहेमलता होनवाड - Hemlata Honwad

More Information About Authors :

ए० एस० नील - A. S. NEILL

No Information available about ए० एस० नील - A. S. NEILL

Add Infomation AboutA. S. NEILL

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

हेमलता होनवाड - Hemlata Honwad

No Information available about हेमलता होनवाड - Hemlata Honwad

Add Infomation AboutHemlata Honwad

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अधिकांश मुलं म्हणजे घरी व शाळेत दोन्हीकडे प्रौढांवर अवलंबून असलेले दुय्यम दर्जाचे नागरिकच आहेत. आता आपण तंत्रज्ञानामुळे भविष्यात होणाऱ्या बदलांच्या परिणामांचा अंदाज घेतला तर लक्षात येईल की आज स्वावलंबी, स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या सहिष्णू आणि विवेकी अशा नागरिकांची गरज आहे. समरहिलमधून असे नागरिक निर्माण होतील अशी नीलला आशा होती. द्वेष आणि विध्वंसानं भरलेल्या जगात नील एक मूलभूत आशावाद आपल्याला देतो; जर आपण मुलांकडे पाहण्याचा आपला चष्मा बदलला तर मानवता काय करू शकेल याबद्दलची श्रद्धा आपल्याला देतो. खूप लोकांनी हे गृहीत धरलं की नीलच्या मृत्यूनंतर त्याची शाळा बंद पडेल, पण समरहिल आजही फुलते आहे - वाह्यात जगातील एखाद्या सत्कृत्यासारखी! आपल्याला आजही समरहिल या शाळेची आणि समरहिल या विचाराची गरज आहे, त्यातूनच नीलचा स्वातंत्र्याचा संदेश चिरंजीव राहील. नीलच्याच शब्दांत सांगायचं तर - समरहिलचं भविष्य तितकंसं महत्त्वाचं नाही, पण समरहिल या कल्पनेचं भविष्य मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढच्या पिढ्यांना मोकळेपणानं वाढण्याची संधी दिली गेली पाहिजे. स्वातंत्र्य बहाल करणं म्हणजे प्रेम बहाल करणं आणि जगाला फक्त प्रेमच वाचवू शकेल. जोनाथन क्रोल सप्टेंबर १९८४ जीवनाचे अंकुर आपली मुलं ही आपली मुलं नाहीतच ही जीवनाचीच जीवनेच्छा अंकुरली आहे. ती आली आहेत या जगात आपल्यामार्फत पण आपण त्यांचे उगमस्थान नाही. ती राहतात खरी आपल्याजवळ 16




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now