मोरू नावाचे कोड़े | MORU NAVACHE KODE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
29
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
माधव चावन - MADHAV CHAVAN
No Information available about माधव चावन - MADHAV CHAVAN
रुक्मिणी बेनर्जी - RUKMINI BANERJI
No Information available about रुक्मिणी बेनर्जी - RUKMINI BANERJI
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)काही दिवसानंतर शिक्षक जवळून निघाले होते.
त्यांच्याकडे एक मोठी पिशवी होती. पिशवी खूप
जड होती. शिक्षकांना बराच त्रास होत होता.
मोरूने डोके खाजविले. शिक्षक त्याच्या पुढून
सावकाश चालत गेले. मोरूने विचार केला आणि
त्यांच्या मागे धावत गेला. काहीही न बोलता त्याने
पिशवीची एक बाजू धरली. शिक्षकांचे ओझे
हलके झाले आणि दोघांना ती जड पिशवी घेऊन
चटकन शाळेत जाता आले.
User Reviews
No Reviews | Add Yours...