पोस्टकार्डातून विज्ञान | SCIENCE THROUGH POSTCARDS

SCIENCE THROUGH POSTCARDS  by जे० वी० नारलीकर - J. V. NARLIKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जे० वी० नारलीकर - J. V. NARLIKAR

No Information available about जे० वी० नारलीकर - J. V. NARLIKAR

Add Infomation AboutJ. V. NARLIKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( ” सूर्य (8) कडून येणारी किरणे साइन ($) येथे पृथ्वीवर रोवलेल्या काठी (51) वश सरळ डोक्यावरून पडल्याने काठीची छाया नसते. अलेक्झांडिया (8) येथे रोकलेल्या काठी (88) वर ती किरणे तिरळी पडतात व तिची छाया (४0:) अशी पडते. 880: हा त्रिकोण काढून कोन &80 ( > 71/2%) मोडता येतो, तोच कोन भूमितीच्या नियमाप्रमाणे 8005 इतका आहे. &5 हे अंतर माहीत असल्याने हे प्रेराशिक मांडून :- 8 : पृथ्वीचा परीघ : 7172१ : 360 आपण पृश्ीचा परीघ मोजू शकतो व त्यावरून (2 2: ने भागून) त्रिज्या काढू शकतो. माहितीप्रमाणे याला त्रिज्या मोजण्याचा 'प्रथम' प्रयत म्हणता येईल. एकाच रेखांशावर साइन व अलेक्झांड्रिया ही गावे सुमारे 500 मैलावर आहेत. दोनही ठिकाणी जमिनीवर लंबवत काठी रोवून एकाच वेळी तिची छाया पाहण्याचा उपक्रम इरॅरोस्थनीजने केला. त्याला असे आढळले की सूर्य माथ्यावर असताना साइन येथे काठीची छाया जवळ जवळ शून्य लांबीची असते तर अलेक्झांड्यां येथे तिची छाया किंचित्‌ मोठी असते. त्या छायेच्या लांबीदरून त्याने अलेक्झ्ञांडरिया येथे सूर्य माथ्याशी 7.5 अंशाचा कोन करून आहे असे निदान केले. मग भूमिती वापरून त्याने पृथ्वीचा परीघ 24662 मैल इतका निश्चित केला व त्याला 27: ने भागून त्रिज्या 3927 पैल इतकी आहे असा निष्कर्ष काढला. आधुनिक मोजमापाने. निश्चित केलेल्या लांबीपेक्षा ही लांबी केवळ 32 मैलाहूनही कमी ठरते. म्हणजे त्याची चूक । टक्क्यापेक्षाही कमी होती. (चित्र पहा.) 13 प्रशन: दहावा ग्रह सापडला आहे का? उत्तर : नाही ! अद्याप असा कुठलाही ग्रह सापडल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. जर प्लूटोपलिकडे असा ग्रह असेल तर तो फार मंद असल्याने दिसायला कठीण ! त्याच्या गुरुत्वीय परिणामामुळे ज्ञात ग्रहांच्या गतीतील बदल कळून यायलाही वेळ लागेल. 14) प्रश्‍न: सूर्य का चकाकतो? उत्तर : सूर्य हा तेप्तवायूचा गोल आहे. त्याचे पृष्ठभागावरचे तापमान सुमारे 5500” सेल्सियस इतके आहे. पण जसजसे त्या गोलाच्या केंद्राकडे जावे तसतसे तापमान वाढते असे त्या वायुगोलाचे गणित सांगते. केंद्राचे तापमान सव्वा कोटी अंश सेल्सियसच्या आसपास असावे. इतक्या तप्त वायुत अणुंचे गर्भभाग बाजूच्या इलेक्ट्रॉन्सपासून तर वेगळे असतातच पण ते परस्परांवर आदळून ऊर्जा निर्माण करतात. उदाहरणार्थ हायड्रोजनचे चार अणुगर्भ एकत्र येऊन त्यातूनं हीलियमचा एक अणुगर्भ तयार होतो. मात्र चार मूळ अणुगर्भांचे वस्तुमान हीलियमच्या नव्या अणुगर्भाच्या वस्तुमानापेक्षा थोडे जास्त असते. वस्तुमानातली ही घट ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर पडते. हीच अणुऊर्जा सूर्याच्या प्रकाशाच्या मुळाशी आहे. . 15) प्रश्न: सूर्याची उत्पत्ती कशी झाली ? सूर्याभोवती ग्रह कसे निर्माण झाले ? उत्तर : आकाशगंगेत ताऱ्यांदरम्यान पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशात वायुचे विशाल मेघ आहेत. अशाच एका वायुमेधाच्या गोळ्याचे आकुंचन होत होत त्यातून एक गोळा तयार होतो. हाच पुढे तास बनतो. . . म्हणजे त्याच्या केंद्र भागातून अणुऊजेंची निर्मिती होते. सूर्याची निर्मिती अशाच झालो, मात्रे मूळ वायुमेधाचा भाग आपल्या अक्षाभोवती गोल फिरत असावा. अशा भागाचे आकुंचन होताना केंद्रस्थानी गोल व अक्षाभोवती लंबंवत पसरलेली एक चकती असा त्या वायुमेघाचा आकार होता आणि ही चकती त्या गोलाभोवती फिरत असते. हे आकुंचन घडते गुरुत्वाकर्षणामुळे. . . वायुमेघाचे भाग एकमेकांना आकर्षित करून जवळ येऊ पहातात. परंतु अक्षाभोवती फिरतांना मेघाचे भाग अक्षापासून दूर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now