लेकीका उत्तर हवंय | BETI KARE SAWAAL
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
27 MB
Total Pages :
84
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनु गुप्ता - ANU GUPTA
No Information available about अनु गुप्ता - ANU GUPTA
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)गर्भाशयात बाळ नसतं तेव्हा गर्भपिशवी छोटी,
म्हणजे अगदी आपल्या मुठीएवढी दिसते.
गर्भाशयातून दोन नलिकाही बाहेर
पडतात. त्यांना स्त्रीबीजवाहिन्या किंवा
द ट्यूब्ज असं म्हणतात.
बंब न.
ह्या चित्रात दोन स्त्रीबीजकोशही दिसत
आहेत. त्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं
छोटी-छोटी स्त्रीबीज असतात.
। चित्रात योनीमार्गही दिसतो
आहे. जेव्हा बाळ जन्माला
। येतं, तेव्हा ते गर्भाशयातून
ग्रीवेत (गर्भाशयाच्या मुखाला
ग्रीवा म्हणतात.) येऊन नंतर
तिथून योनीमार्गावाटे बाहेर
। पडतं. बाळ जन्म घेतं, तेव्हा
ह्या सर्वांना प्रसरण पावून किती |
| मोठी जागा करून द्यावी लागत
असेल ह्याची तुम्ही कल्पना |
करू शकता का?
््ु हा.
१० । लेकीला उत्तर हवय
User Reviews
No Reviews | Add Yours...