साक्षरता प्रसारकाच्या प्रति एका निरक्षराचे निवेदन | SAKSHARTA PRASARAKCHA PRATI EKA NIRAKSHARCHE NIVEDAN
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
289 KB
Total Pages :
11
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
दयालचन्द सोनी - DAYAL CHAND SONI
No Information available about दयालचन्द सोनी - DAYAL CHAND SONI
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण २ रे
शिक्षण घेतलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाली असती
तर समाजाला एवढ्या मोठ्या पोलीसदलाची गरजच लागली
नस्ती
२२. माझ्या प्रिय साक्षरता प्रसारक बांधवानो मला मोठ्या खेदाने म्हणावेसे
वाटते कि तुम्हाला 'खरे शिक्षण म्हणजे काय? याचे मर्मच समजलेले नाही
आणि अगदी याच गैरसमजामुळे तुम्ही स्वत:ला शिक्षित समजता.
२३. एखाद्या व्यक्तीच्या निव्वळ बाह्यरुपामध्ये अथवा बोलीभाषेमधे फरक
पडणे याचा अर्थ खरे शिक्षण असा होत नाही. उलटपक्षी ज्यामुळे एखाद्या
व्यक्तीचे नैतिक आचरण, वृत्ती व स्वभाव यामध्ये सुस्पष्ट असा फरक पडून
त्याच्या आचरणाची पातळी उंचावते ते खरे शिक्षण होय.
२४. खरा सुशिक्षित माणूस निर्माण प्रक्रियेत सहभागी झाल्याशिवाय उपभोक्ता
होणार नाही. खरा सुशिक्षित माणूस हा स्वार्थीपणाने फक्त स्वत:साठी कधीही
सर्व गोष्टी मिळवणार नाही. उलटपक्षी त्यातील काही भाग इतरांना तो
नक्कीच देईल.
२५. सुशिक्षित माणूस स्वत: खाण्याआधी इतरांची भूक भागवेल. आपल्या
दमलेल्या, थकल्या-भागल्या सहचरांना कधीही वाऱ्यावर सोडून देणार नाही.
उलटपक्षी तो त्यांची योग्य ती काळजी घेईल.
User Reviews
No Reviews | Add Yours...