मुलगा काय ? मुलगी काय ? | LADKI KYA HAI, LADKA KYA HAI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
661 KB
Total Pages :
23
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कमला भसीन - KAMALA BHASIN
No Information available about कमला भसीन - KAMALA BHASIN
किशोर दरक - KISHOR DARAK
No Information available about किशोर दरक - KISHOR DARAK
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तद, ह.
समाजाने दिलेल्या या स्त्री-पुरुष व्याख्येला
सामाजिक लिंग (५०८181 लाम म्हणतात.
मुलगा मुलगी../ २८
उदा., सामाजात असे काही
संकेत रूढ आहेत की,
मुलगी घरात राहील
अन् मुलगा बाहेर जाईल
किंवा
मुलींना खाणं-पिणं-खेळणं कमी लागतं
अन् मुलांना जास्ती!
मुलांनी चांगल्या शाळेत जायला हवं,
कारण
त्यांना मोठं होऊन चांगला
व्यवसाय-नोकरी करायचीय.
मुलींच्या शिक्षणाकडे तितकंसं
लक्ष देणं गरजेचं नाही.
मुलगा मुलमी../ २९
User Reviews
No Reviews | Add Yours...