खेल खेलूया विज्ञानाचे -3 | KHEL KHELUYA VIGYANACHE - 3

KHEL KHELUYA VIGYANACHE - 3 by आनंद घैसास - ANAND GHAISASपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

आनंद घैसास - ANAND GHAISAS

No Information available about आनंद घैसास - ANAND GHAISAS

Add Infomation AboutANAND GHAISAS

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बेडूकराव डराव डराव ! ''काय हे ! दिवाळी आली तरी पाऊस काही थांबत नाहीये ! आणि सुरुवातीस मात्र, आता येईल मग येईल, अशी वाट पाहायला लावून डोळ्यात पाणी आणतो !'' यंदा सारे जण असं म्हणताना ऐकू येतं. पाऊस कमी पडला तरी त्रास, जास्त आला तरी भंबेरी, अशी आपली अवस्था असते. पाऊस वेळेवर यावा म्हणून शेतकरी तर किती चातकासारखी वाट पहात असतात ! पावसाची महती सांगणारी एक जुनी गोष्ट आठवते. कोण्या राजानं कोण्या मुत्सद्दी माणसाला विचारलेला एक प्रश्न, “सत्तावीस वजा दहा किती ?'' त्या हुशार माणसाचे उत्तर “शून्य !'' अरेच्चा ! याला साधं गणित येत नाही ? अं! हं! तसं नाहीये. सत्तावीस नक्षत्रांपैकी दहा नक्षत्र पावसाची - मृगापासून हस्त-चित्रा- स्वातीपर्यंत. ती जर वजा केली, म्हणजे कोरडी गेली तर सर्वत्र पूर्ण दुष्काळ ! म्हणजे त्या चतुर माणसाचे उत्तर एकदम बरोबर. या पावसाची चाहूल देणारा, पहिला शिडकावा आला रे आला की ओरडणारा प्राणी - बेडूक. पाऊस लवकर सुरू व्हावा म्हणून माझ्या लहानपणी काय काय नवससायास व्हायचे. कुठे शंकराला पाण्यातच बुडवून ठेव, कुठे उंच काठीला कसल्यामसल्या पुरचुंड्या बांधून ठेव वगैरे... साऱ्या अंधश्रद्धा ! पण त्यातच बेडकाचा आवाज करणारे एक वाद्य वाजवण्याचीही प्रथा होती. त्याची मला गंमत वाटे. वाद्य तसं साधंच पण त्याचा आवाज मात्र मस्त यायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते बनवायचं, नि मजेत वाजवत बसायचं... हा आमचा ठरलेला उद्योग ! हा बेडूक कसा बनवायचा पाहा... एखादा जाडसर पुठ्ठा घेऊन त्याची एक लांबट पट्टी कापून ८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now