आरसे आणि प्रतिबिम्ब | FUN WITH MIRRORS

Book Image : आरसे आणि प्रतिबिम्ब  - FUN WITH MIRRORS

More Information About Authors :

जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

No Information available about जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

Add Infomation AboutJOS ELSTGEEST

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

No Information available about सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

Add Infomation AboutSUHAS KOLHEKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वतःचे नाव आरशाच्या लिपीत लिहा आरशाच्या करामती म्हणजे तुम्ही ते आरशात बघून वाचू शकाल. ( र काक आरसा सर्व गोष्टी उलट्यापालट्या करून टाकतो. मला ही नावं म्हून तर्‌ वाचण्याची एक सोपी क र आरशातली लिपी युक्ती माहीत आहे. आधी गवत त एवढी मजेशीर हे पान उलटा आणि नंतर रकाश्र& जी भरपूर प्रकाशात वाचा. र सा जसर औक (9 र नव्यानव्या युक्त्या जरूर शोधून 8 सायन सात काढा. पण आधी कोणतीच युक्ती न > वापरता प्रयत्न करा. आरशात बघून नीट वाचता येतील असे तरीही काही अक्षरे आरशात सारखीच दिसतात. शब्द तुम्ही कुठेही लिहू शकाल. % (' ]) र प | ट्‌ () ठे - कागदावर - जमिनीवर ह्या रेषेवर आरसा ठेवून वरील अक्षरांचे प्रतिबिंब बघा. - फळ्यावर पै रा 1 - आरसा ह्या रेषेवर ठेवून डावीकडील अक्षरांचे प्रतिबिंब बघा. - एखादा असा शब्द शोधून काढा जो आरशातही तसाच आरशात बदलत नाहीत अशी काही अक्षरे देवनागरी लिपीत आहेत का ? ब १7 दिसेल. आरशात तसंच दिसणारं एखादं वाक्य तयार करा. - वरील अक्षरांपासून तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचता इंग्रजी मुळाक्षरात काही अशी अक्षरं आहेत का ? काही अंक ? येणारे आडवे शब्द बनवू शकाल. () - डावीकडील अक्षरांपासून तुम्ही वरून खाली वाचता येणारे शब्द बनवू शकाल. त 81. ।४/41.&1 ह्या शब्दाचे निरीक्षण करा. ह्यात डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे सारखीच अक्षरे आहेत. इंग्रजीत अशा शब्दांना '“पॅलिंड्रोम” असं म्हणतात. तुम्हाला असे शब्द शोधता येतील ? ८ ९ आरशात बदलत नाही, असं एखादं वाक्य आहे ? (५ ५ <<




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now