नागड धुय्या राजा | RAJA NANG DHADANGA

Book Image : नागड धुय्या राजा  - RAJA NANG DHADANGA

More Information About Authors :

कमला बकाया - KAMLA BAKAYA

No Information available about कमला बकाया - KAMLA BAKAYA

Add Infomation AboutKAMLA BAKAYA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बावरलेल्या वजीरानं, सावरलं स्वत:ला राजाजवळ गेला, अन्‌ बोलायला लागला महाराज, कापड फारच भारी झालंय अपूर्व झालंय, आणि वेगळंच झालंय त्यावर सोन्याची, फुलं काय दिसतायत जणू काही फुलांचे, गुच्छच हलताय्‌त एकेक करून सगळेच, बघायला गेले नाही फुलं दिसली, नाही गुच्छ दिसले रिकामी चौकट पाहून, हैराण झाले कापड काही दिसेना, गडबडून गेले कुणाच्या तोंडून, शब्द फुटेना गरगरणारं डोकं, ताळ्यावर येईना स्तुतीशिवाय कोणी, काही बोलेना गुंडांची जादू, काही उतरेना आता राजाची, वेळ आली कापडाची चौकट, ऐटीत बघितली डोळे चोळून चोळून, बघू लागला राजा त्याचाही वाजला होता, बेंडबाजा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now