तराजूशी खेलूया | CHILDREN AND BALANCES

Book Image : तराजूशी खेलूया  - CHILDREN AND BALANCES

More Information About Authors :

जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

No Information available about जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

Add Infomation AboutJOS ELSTGEEST

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोणत्या वस्तू तराजू होऊ शकतात ? एक दांडी एक प्लास्टिकची नळी (स्ट्रॉ) एक चाकू एक तारेचा तुकडा एक लाकडी पट्टी एक सायकलचा स्पोक (आरी) एक झाडूची काडी एक पेन्सिल एक चप्पल एक कपड्याचा हॅगर एक स्केल पट्टी एक कोणतीही वस्तू यापैकी काहीही घ्या आणि त्याला योग्य जागी एक दोरा बांधा. झाला तुमचा तराजू तयार ! हे बनविण्याचा प्रयत्न करा - दांडी किंवा काडी धागा किंवा दोरी काही इकडच्या - तिकडच्या वस्तू. थोडंसं मन लावून आणि धीर धरून तुम्ही बनवू शकता हा अनोखा तराजू. तो बटाट, पेरू किंवा गाजर संतुलित करेल. तुम्हाला कोणत्या तराजूपासून सुरवात करायला आवडेल ? क्र प द जी मुलं ह्यासारख्या छोट्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात त्यांना खरंतर तराजूबद्दल बरंच काही समजलं आहे. करून बघा आणि स्वत: शिका. र पोस्ट कार्ड संतुलित करणे तुम्ही एखादा पुठ्ठा किंवा पोस्टकार्ड बोटावर तोलून धरू शकता का ? हे करून बघा. एका दोऱ्याला लहानसा दगड बांधा. तो भिंतीवरच्या खिळ्याला लटकवा. हा साधा लंबक तयार झाला. ५ ५? ब एका आयताकार कार्डाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे तीन छिद्रे पाडा. एक यू पीन उकलून तिचा हूक बनवा (ह्यासाठी खालच्या भागाला ९० त वाकवा. आता कार्ड हुकमध्ये अडकवून हुक खिळ्याला लंबकामागे लटकवा. कार्डशीटवर लंबकाची स्थिती दाखविणाऱ्या दोन खुणा करा. ह्या दोन खुणा जोडल्याने एक सरळ रेषा तयार होईल. हीच प्रक्रिया बाकीच्या दोन भोकात हुक अडकवून पुन्हा करा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now