दोन भाऊ | DON BHAU
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
44
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अर्कादी गैदार - ARKADY GAIDAR
No Information available about अर्कादी गैदार - ARKADY GAIDAR
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)त
. त्या मुलाने ते मांजर असे का बरे फेकून दिले? कदाचित
त्या मांजराने टेबलावरची खाण्याची एखादी वस्तू पळवली असली
म. म्य.
पाहिजे .
पण आता ती झोपडी, तों लहान मुलगा आणि ते मांजर
नजरेआड झाली होती. त्याऐवजी मैदानात एक गिरणी दिसत
होती . मैदान पांढरेशुश्र होते; धुराडी लाल रंगाची होती
क
त काळाकुट्ट धूर बाहेर पडत होता आणि खिडक्यांमधले
दिवे पिवळे दिसत होते.
त्या गिरणीत काय तयार करीत असावेत? पण थांबा !
इथं पहार्याची चौकी होती व मेंढकातडी कोट घातलेला पहारेकरी
२६
|
उभा होता. त्या मेंढकातडी कोटामुळे तो एवढा भव्य
वाटत होता की, त्याच्या हातातली बंदूक अगदी गवताच्या
काडीसारखी भासत होती. तरी त्याच्याजवळ जायची कुणाची
हिंमत नव्हती !
ते दोघेही खिडकीबाहेर पाहू लागले.
र ११७ डर
User Reviews
No Reviews | Add Yours...