बड़ा पाणी | BADA PAANI

Book Image : बड़ा पाणी  - BADA PAANI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

लीला मजुमदार - Lila Majumdar

No Information available about लीला मजुमदार - Lila Majumdar

Add Infomation AboutLila Majumdar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नदी काढी पोहोचल्यावर त्यांना दिसलं की हत्तीचं एक पिल्लू आपल्या आईला उट- बण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या पायाला जखम झालेली होती आणि ते थोडं लंगडत होतं. आतां कुठं खरी गोष्ट तुझ्या बाबांच्या लक्षात आली. सर्वेक्षण पार्टीचे लोक आपल्या बाळाला इजा करतील या भीतीने त्या हत्तिणीने लोकांवर हल्ला चढविला होता. मुक्या प्राण्यांच्या मायेचे ते ृदय पाहून सर्वांची मनं हेलावून गेली. स्वीना वाईट वाटलं. त्या लोकांनी पिल्लाच्या पायाला पट्टी बांधली, उस त्याला चोखायला दिला. नंतर ते त्याला कँपवर घेऊन आले आणि त्याला शिकवू लागले. सुरवातीला त्या हत्तीला नुसता हात जरी लागला तरी अतिशय गुदगुल्या व्हायच्या. त्याचें हे गुदगुल्या द्दोणं कमी व्ह म्हणून लोकांनी खूप मालिश केलं. तुझे बाबा सांगायचे मालीश करीत असताना तो खूप गडबड करायचा. मालिशमुळे होणाऱ्या गुदगुल्या त्याला सहन व्हायच्या नाहीत. अखैर सवरमीने तो ठीक झाला आणि थोड्याफार सामानाची इकटून तिकडे ने-आण करू लागला. त्याला गुदगुल्या व्हायचं देखील बंद झालं. 3 तो इतका खेळाडू होता की सर्वजण त्याच्यावर प्रेम करायचे. कधी कधी तो गुपचूप झाडामागून ये ऊन कुणी उभं असलं तर त्याला धक्का द्याया. हःततीसारखा अगडबंब प्राणीदेखील चोरपावलांनी चालू शकतो हे बघून तुला खरोखरच आश्चय वाटेल. त्याचं नाव लोकांनी बेबी रघुवीर ठेवलं होतं. अजतह्दी तो स््वेक्षणाच्या लोकांपाशी आहे. ”' बेबी रघुवीर मजेत असला तरी त्याच्या आईचा विचार मनात येऊन कनूला वाईट बाटले. ती बिचारी आपल्या बाळाला वाचवू पाहात होती. “तपा तिच्यामुळे सर्वेक्षणच्या लोकांना धोका होता. बाळाला वाचविण्याच्या नादात तिने त्या लोकांवर हल्ला करायला मागे पुढे पाहिले नसते.” नानांनी कनूला समजावले. “ये. मी तुला माकडाच्या पिल्लाची मजेदार गोष्ट सांगतो.” बनारसमध्ये ही घटना घडली. माझी आई बऱ्याच गावकऱ्यांसह तीर्थयात्रेला गेली होती. ही सर्व मंडळी डोंगराळ भागात राहाणारी होती. म्हणून बनारसच्या त्या गल्ल्या, तिथल्या लोकांची गर्दी, गंगेचे दगडी घाट, तिथल्या शे कडो नावा, दुधापासून बनविलेल्या चवद्वार मिठाया, सारं पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. पाहण्यासारख्या 28 सवे रमणीय जागा त्यांनी पाहिल्या. त्यांनी जे काही पाहिलं ते सारं त्यांना आवडलं देखील. त्यांना फक्त एकच गोष्ट आवडली नाही. ती. म्हणजे तिथली माकडं. प्रत्थँक जागी त्यांना माकडांचे झुंडच्या झुंड दिसून आले. माकडांनी घरात येऊ नये म्हणून कित्येक ठिकाणी अंगणाला तारेच्या जाळ्या बांधलेल्या होत्या, माकडांना तिथले लोक हनुमान म्हणायचे. त्यांना पवित्र समजून मारायचे नाहीत. 29
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now