त्याचे मित्र यांची गोष्ट | TYACHE MITRA, YANCHI GOSTH

Book Image : त्याचे मित्र यांची गोष्ट  - TYACHE MITRA, YANCHI GOSTH

More Information About Authors :

अज्ञात - Unknown

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अलीला पाहिल्यावर त्याची आई रडूं लागली. “मला वाटलं माझ्या राजाला कोणीतरी मारून टाकलं”-ती म्हणाली “मला' मारायला सगले लोक कां टपले आहेत, हो काका ?” अली सेमाच्या काकांना विचारू लागला कारण ते लोक अगदी वाईट आहेत “सेमाचे काका म्हणाले,” धमं म्हणजे काय, दयाळपणा कशाला म्हणतात, कांही कांही त्यांना ठाऊक ' नाहीं. कशाचा तरी द्रेष करायचा एवढं त्यांना ठाऊक आहे “पण तरीहि एक गोष्ट विसरायची नाही अछी,' सेमाचे काका पुढे म्हणाले, “ अजूनहि खूप चांगले लो'क आहेत हेत इथे. आपण सगळयांनी सुखी व्हावं म्हणून काम करण्याची त्यांना तळमळ आहे कोणाचाहि जीव घेण्यावर त्यांचा विश्वास नाहीं.” अली व सेमा यांनी माना हलवल्या. दोघेहि रडत होते पण काकांच्या म्हणण्याचा अथ त्यांना समजला होता. त्यांचे सांगणे पटले होतें,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now