रक्ताची गोष्ट | RAKTACHI GOSTH

Book Image : रक्ताची गोष्ट  -  RAKTACHI GOSTH

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रेखा अग्रवाल - REKHA AGRAWAL

No Information available about रेखा अग्रवाल - REKHA AGRAWAL

Add Infomation AboutREKHA AGRAWAL

सतीश अग्रवाल - SATISH AGRAWAL

No Information available about सतीश अग्रवाल - SATISH AGRAWAL

Add Infomation AboutSATISH AGRAWAL

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“चार किलो वजन, एक मीटर उंच दोन वेळा उचलायला जेवढे कष्ट पडतात, तेवढे काम हृदय करते आणि हें काम ते आयुष्यभर सतत करत राहते 'एवढे काम करणारे हृदय अतिशय बलवानच असायला हवे. ते बळकट स्नायूंनीच बनलेले नसते बरं का! तर त्यासाठी खास स्नायू निसर्गाने बनवलेले आहेत. त्यांना हृदयस्नायू म्हणतात. हे स्नायू कधीच थकत नाहीत.” आईने समजावून सांगितले. “आता हृदयातून बाहेर पडल्यावर रक्‍त कुठे जाते ते पाहू. सुधा जरा तुझी पाटी आणि रंगीत खडू घेऊन ये बरं!” आईने पटूकन मानवी शरीराची आकृती आणि रक्‍ताभिसरण संस्था काढली एके ठिकाणी बोट टेकवत ती म्हणाली--“हे हृदय.” त्यावरून पुढे बोट सरकवत ती म्हणाली, “ही प्रमुख रक्तवाहिनी शरीराकडे रक्‍त नेते. ती पुढे छोट्या रक्‍तवाहिन्यात विभागते, त्यांना धमन्या किंवा रोहिणी म्हणतात. आपल्या रक्‍ताभिसरण संस्थेचे मुख्य कार्य पेशींना प्राणवायू पुरवणे आहे. हे काम रोहिणी करतात. तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण मेंदूतील पेशी प्राणवायूशिवाय पाच मिनिटे सुद्धा जगू शकतं नाहीत आणि तुला माहीत असेल की मेंदूच शरीरातल्या वेगवेगळ्या भागांची योग्य जुळवणी करत असतो. नी. जा &ै ३ हि | डे $ १ क क र ल र का ब प रथ कः र ह्य |, क ब ह त व व र र अ अ च 5. र: - प ह. - त. प च र री न र र र र । ग नी र प डं प रि व. र अड की प अ “न “पी क | प र र अ १; ! प | | ल र | [न ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now