दिनदर्शिकेतील संख्यांचा चमत्कार | NUMBER FUN WITH A CALENDAR
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
202 KB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पी० के० श्रीनिवासन - P. K. SHRINIWASAN
No Information available about पी० के० श्रीनिवासन - P. K. SHRINIWASAN
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)4 क , 16 24
पण हा चौरस काही वेगळाच आहे.
सुशीला- या चौरसात तर 24, 8, 18, 10 हे सगळेच आकडे दोनदोनदा आले आहेत. शिवाय कर्णावरील संख्यांची बेरीज जमत
नही. हा तर अपूर्ण जादुई चौरस सुद्धा नाही असे दिसते आहे.
प्रसाद- आणि अर्थातच हा लॅटिन चौरस सुद्धा नाही. बाबा, हे काम काही जमत नाही.
बाबा- मुलांनो लॅटिन चौरस बनविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी आधी तुम्हाला योग्य असा लॅटिन चौरस बनवून देतो.
आधी 1, 2, 3, 4 या प्राथमिक संख्या घ्या. आणि असा चौरस बनवा.
1 ठर 3 4
3 4 1 द
2 1 4 3
4 3 डे 1
प्रसाद- हो. हा तर एक लॅटिन चौरस आहे हे खरे. जर मी दुसरा लॅटिन चौरस पायाभूत संख्यांचा 1, 2, 3, 4या जागी 0, 7,
14, 21 घेऊन बनविला तर चालेल का?
रवि- करून पाहया.
1 यै 3 4
3 4 1 टु
टु 1 4 3
4 3 र 1
या चोरसास पुढचा पायाभूत संख्यांचा चौरस मिळवायचा:
शि गं 14 21
प्रसाद- थांब, घाई करू नका. आपण या दुसऱ्या लॅटिन चौरसात वेगळी रचना वापरायला हवी हे निश्चित.
रवि- बर, मग आपण नमुना बदल्या.
प्रसाद- म्हणजे अशीच संख्यांची अदलाबदल करायची म्हणतोस काय?
होय. मी पहिल्या चौरसाची दुसरी रचना अशी घ्यायची म्हणतोयः
1 3 र 4
2 4 1 3
3 1 4 डर
User Reviews
No Reviews | Add Yours...