शहाणे आणि चतुर प्राणी | SHANANE ANI CHATUR PRANI

SHANANE ANI CHATUR PRANI by कला थैरानी - KALA THAIRANIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कला थैरानी - KALA THAIRANI

No Information available about कला थैरानी - KALA THAIRANI

Add Infomation AboutKALA THAIRANI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
14 चित झालेला सिंह म्हणाला, “माझ्या हालचाली फारच सावकाश असल्यामुळे मी त्याला पकडू शकलो नाही. मी माझी चूक कबूल करतो. आता मला कधीच डुक्कर मिळणार नाही.” दुःखी झालेल्या सिंहाकडे पाहत कोल्हा म्हणाला, “तुम्ही काळजी करू नका, दिवस मांवळायच्या आत मी तुम्हाला तेच डुक्कर परत आणून देईन.” त्याच रस्त्याने जात असताना कोल्ह्याने त्या डुकराला एका नदीजवळ घाबरलेला पाहिला, तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत श्‍वास घेत होता. त्याची ही दशा पाहून असे वाटत होते की हा लागलीच बेशुद्ध होईल. “हे काय प्रकरण आहे?” कोल्हा ओरडत म्हणाला, “तुझ्यावर वीज कोसळत होती का?” “मित्रा, तू हे असे कसे म्हणू शकतोस? तिथे घडलेला प्रकार पाहण्यास तू “असे काय घडले?” कोल्हा म्हणाला. “तू थांबला असतास तर नक्कीच राजा झाला असतास. तुला हा मान देण्याची राजाची फारच इच्छा होती. जर तुला खायचेच असते तर तू येथवर पोहचलाच नसतास. त्याने तुला तेव्हाच खाऊन टाकले असते.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now