प्रेमल भूत | PREMAL BHOOT

Book Image : प्रेमल भूत  - PREMAL BHOOT

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राजीव तांबे - RAJEEV TAMBE

No Information available about राजीव तांबे - RAJEEV TAMBE

Add Infomation AboutRAJEEV TAMBE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ठुताटकी बाळ बाळ . आई बाळ : माझ्या चुलत भावाचं नाव अजित. पण त्याला सगळे अजू म्हणतात. दर रविवारी सकाळी अजू आमच्या घरी येतो. मग आम्ही एकत्र खातो-पितो, खेळतो-बिळतो, मस्ती-बिस्ती करतो, अभ्यास-बिभ्यास करतो, संध्याकाळी बागेत जातो. मग अजू घरी जातो. परवा रविवारी विचित्र प्रकार घडला! आमच्या इकडची लोकं अजून घाबरलेली आहेत. दुपारची वेळ होती. इतक्यात रस्त्यावरून आवाज ऐकू आला- कुल्फीवाला 5५5 कु55ल्फी55 मलई कुल्फी, पिस्ता कुल्फी, पेशल बदाम-पिस्ता कुल्फी गारेगार थंडगार कुल्फी 555 २ है ऐकल्यावर आमच्या तोंडाला पाणीच सुटलं. ' आईकडे थोडासा हट्ट केल्यावर आई प्रसन्न झाली. आईने पैसे दिले. : अरे दुपारची वेळ आहे, बाहेर कडक ऊन आहे. डोक्यात टोपी घालून जा. मी टोप्या शोधल्या. एक टोपी मी घातली; दुसरी टोपी मी अजूला देणार तोच अजू हातात पैसे घेऊन धावत सुटला तर आई म्हणाली, जा पळ लवकर आणि त्याच्या डोक्यात टोपी घाल. : जेवण टुम्म झाल्याने मला पळताच येईना. मग मात्र मी डोळे बंद केले. उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर दुसरे बोट घट्ट ठेवले. डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटावर पहिले बोट नीट ठेवले. ही बोटे जुळवली, बाकी बोटे दुमडळी. ' ह्या बोटांचा झाला चौकोन. ह्या चौकोनात मारली फुंक... तीन वेळा. आणि म्हणालो प्रेमळ भुता.. पाच वेळा भूत बाळ भूत बाळ तीच कानावर आली फुंक, धावत आले प्रेमळ भूत! : हाहाहाहा. बोल मित्रा बोछ, काय मदत करू? अख्खा डोंगर चिरू आणि मध्ये समुद्र पसरू? : अरे, असलं काही नाही रे भुता. मग आई जे म्हणाली तेच त्याला सांगितलं, '“जा. पळ लवकर आणि त्याच्या डोक्यात येपी घाल. ?' : सब समझा. हा ह्य हा हा. सब समझां सब समझा, अब किसी का नही गमजा! हा हा हा हा!!! : आ55णि दारात उभी असलेठी आई जो55रात किंचाळली. ही किंचाळी ऐकून आजुबाजुची छोकं धावत बाहेर आली. बाहेर आलेली बायका-माणसं किंचाळू लागली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now