मुकुटमणीचा गुरुमंत्र | MUKUTMANICHA GURUMANTRA

Book Image : मुकुटमणीचा गुरुमंत्र  - MUKUTMANICHA GURUMANTRA

More Information About Authors :

अनंत भावे - ANANT BHAVE

No Information available about अनंत भावे - ANANT BHAVE

Add Infomation AboutANANT BHAVE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एक अद्भुतरम्य धा उ उ र ११ ठेंगुराव आणि अद्भुत वाटाणे का राज्यात एक सरदार राहत होता. आपल्या गुणांमुळे सरदाराने राजाची मर्जी संपादन नी होती. सरदाराला जास्वंदी नावाची एक मुलगी होती. जास्वंदी सुस्वरूप तर होतीच, पण सदगुणीदेखील होती. त्यामुळे घरीदारी तिचे कौतुकच कौतुक होत असे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की सर्वसाधारणपणे अशा कौतुकाने मुली बिघडतात तशी जास्वंदी बिघडली नव्हती. हां, तिच्या बाबतीत एक गोष्ट मात्र काळजी करण्यासारखी होती. ती म्हणजे एकदा तिचे मन कशावर गेले की ते प्राप्त केल्याशिवाय तिच्या जिवाला चैन पडत नसे. लहानपणी या गोष्टीचे काही फारसे वाटले नाही: पण आता मोठेपणी मात्र आईवडिलांना तिची चिंता बाटे. उ यथाकाल जास्वंदीच्या वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरबिले, आणि ते तिला अनुरूप असा नवरा शोधू लागले. आपल्यासाठी नवरा वडिलांनी शोधावा हे जास्वंदीला रुचण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे तिनें स्वत:देखील आपल्याला आवडणाऱ्या माणसाचा शोध चालवला. गढीवर येणारी माणसे ती बारकाईने न्याहाळू लागली. उ एके दिवशी ती आपल्या सज्ज्यात उभी होती. गढीच्या प्रवेशद्वारातून येणाऱ्या एका तरुणाने तिचे लक्ष वेधून घेतले. तो तरुण हाडापेराने चांगला मजबूत होता, त्याचा मूळचा गोरा रंग बहुधा सतत केलेल्या कष्टांमुळे तांबारला होता. त्याचे कपडे जाडेभरडे होते. पर चेहरा कमालीचा हसरा होता. एक प्रकारची बेफिकिरी त्याच्या डोळ्यांत चमकत होती. मजेत शीळ घालत तो गढीत शिरत होता. जास्वंदीने दासीला हाक मारली आणि त्या तरुणाबद्दलची माहिती विचाशली. दासी म्हणाली, ताईसाहेब, . तौ तर लोहाराचा मुलगा मणी. गावात दुकान आहे त्याचं. नाल मारायला घोडे घेऊन जायला बोलावलं असणार महाराजांनी त्याला. पण ताईसाहेब तुम्हांला कशांला हवी त्याची माहिती ? **सहञ अगदी सहज. एक आपली गंमत म्हणून. जास्वंदी म्हणाली, पर त्याच वेळी मणीच्या दुकानात जाऊन त्याला नीट भेटण्याचा निश्‍चय तिने मनोमन केला होता. मणी तिला भलताच आवडला :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now