वाघाला व्हायचं होतं मांजर | VAGHAILA HUAICHE HOTA MANJAR

Book Image : वाघाला व्हायचं होतं मांजर  - VAGHAILA HUAICHE HOTA MANJAR

More Information About Authors :

जमशीद सेपाही - JAMSHED SIPAHI

No Information available about जमशीद सेपाही - JAMSHED SIPAHI

Add Infomation AboutJAMSHED SIPAHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हो. आम्ही दूध पितो. पण हे तू मला कशाला विचारत आहेस?' शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देण्याऐवजी वाघानेच उलट प्रश्‍न केला, 'मी तुमचं मांजर झालो तर तुम्हांला आवडेल का?' शेतकऱ्याने आश्‍चर्यचकित होऊन विचारलं, 'काय म्हणालास, मांजर?' वाघ अजूनही शेतकऱ्यांकडे बघत होता. 'हो, हो. मांजर. मी केवळ तेवढ्यासाठीच जंगल सोडलं आहे. मला माणसांबरोबर राहायचं आहे, दूध प्यायचं आहे आणि त्यांच्याकडून गोंजारूनही घ्यायचं आहे. म्हणून विचारतो, मी तुमचं मांजर झालेलं चालेल का?' शेतकऱ्याचा अजूनही स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, त्याने पुन्हा विचारलं, 'तुला खरोखरच मांजर व्हायचं आहे का?'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now