हनाची सूटकेस | HANNA'S SUITCASE

Book Image : हनाची सूटकेस  - HANNA'S SUITCASE

More Information About Authors :

करेन लीवाइन - KAREN LEVINE

No Information available about करेन लीवाइन - KAREN LEVINE

Add Infomation AboutKAREN LEVINE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गिळत; मजा करत. ''काय वाटल ते झालं तरी आपण नेहमी एकत्र राह,” हॅनाची जवळची मैत्रीण मारिया म्हणे. '“आम्ही कोणाशी खेळायचं तै दुसऱ्या कुणी आम्हांला सांगितलेलं आम्हो नाही खपवून घेणार!' पण जसजसे महिने उलटत चालले, तसे हॅनाचे मित्रमैत्रिणी, अगदी मारियासुद्धा, शाळनंतर आणि सुट्टीच्या दिवशीही तिच्याकडे येईनाशी झाली माश्‍याच्या आई-वडिलांनी तिला हॅनापासून दूर राहण्याबद्दल बजावलं. मारियानं ज्यू मुलीबरोबर मॅत्री केली, तर नाझी आपल्या अख्ख्या कटंबालाच शिक्षा करतील, अशी त्यांना भीती वाटत होती. हॅनाला भयंकर एकट वाटायला लागलं अशी एकेक मैत्री तटण्याबरोबर आणि एकेका नव्या बधनामळे हॅना आणि जॉर्जला आपलं जग जणू आणखा लहान झालय असं वाटे. त्यांना राग येई वाईट वाट. मन निराश होई. “आम्ही काय करू? कठे जाऊ?” ते आई-वहिलांना विचारत. आई आणि वडील मुलांचं मन रमवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. वेळ आनंदात घालवण्याचे नवनवे मार्ग शोधायला मदत करीत. ''आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्या घराला मोठी बाग आहे. तिथे तुम्हांला लपंडाव खेळता येईल साडाला झाका बाधता येईल. नवं खेळ शोधता येतील. आपल्या कोठीच्या खोलीत उ तहराचा खेळ खेळता येईल. गुप्त भुयार शोधून काढता येईल. अभिनय करून शब्द आळखण्याचा खेळ खेळता येईल. तुम्ही दोघं एकमेकांना आहात हे नशीब समजा!'' आपण एकमंकाना आहोत हे सुदेव मानून दोघं एकमेकांशी खेळत खरे: पण तरीही, आपल्याला हव्या त्या गोष्टी करता येत नाहीत. जिथे जावसं वाटतं तिथे जाता पत नाह, याच त्याना वाईट वाटतच होतं. वसंत क्रतूतल्या एका दिवशी, छान उन्हे पडलेली असताना घरामागच्या कुरणामध्ये दोन्ही भावंडं कंटाळन गवताशी चाळा करत असला हाता, अचानक हॅनाला रडू फुटलं, “शी! हे रे काय!'' ती ओरडली. ''मला नाही आवडत! सगळं आधी होतं तसंच मला हवंय!'' तिन॑ जमिनीतून मूठभर गवत 3० उपटलं आणि हवेत भिरकावलं. मग आपल्या भावाकडे पाहिलं. आपल्याला जेवढा इथंच गा त्रास होतो आहे तेवढाच त्यालाही होतो आहे. हे तिला ठाऊक होतं. थांब इथेच, जॉर्ज म्हणाला, ''मला एक कल्पना सुचलौये.'' ती गेला आणि कागदाच पंड, पेन, रिकामी बाटली आणि एक फावडं घेऊन काही मिनिटांतच परत आला. ६ हे कशाला?!” हॅनानं विचारलं. “आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतोय, त्यांच्याबद्दल आपण लिहून काढलं तर आपल्याला बरं वाटेल,'' तो म्हणाला. “ह बावळटपणा आहे!'' हॅना म्हणाली. '“तसं करून आपल्याला खेळाचं मैदान परत मिळणार नाही आणि बागही परत मिळणार नाही. मारियासुद्धा परत मिळणार नाही!'' पण जॉर्जनं खूपच आग्रह केला. किती झालं तरी तो मोठा भाऊ होता, आणि हॅनाकडे वेळ घालवण्यासाठी त्याहुन जास्त चांगली कल्पनाही नव्ह्ती . मग पुढे कितीतरी वेळ दोन्ही मुलांनी आपलं सगळं दुःख कागदावर उतरवलं. जास्ती करून हॅना बोलत होती आणि जॉर्ज लिहून काढत होता. त्यांना ज्या गोष्टींची आठवण होत होती, ज्यांचा राग येत होता, त्या सगळ्यांची त्यांनी यादी केली. मग हे द दिवस संपल्यानंतर ज्या गोष्टी करायला आवडतील, ज्या जवळ असायला आवडतील, जिथे जिथे जायला आवडेल अशा सगळ्या गोष्टींची यादी केली. एवढं झाल्यावर जॉर्जनं त्या कागदाची बारीक गुंडाळी की , मिल बाटलीत घालून तिला बूच लावलं. मग घराकडे जाताजाता दोघंही वाटेतल्या झोपाळ्यापाशी थांबले. तिथे हॅनानं एक मोठा खड्डा खणला. आपलं दुःख आणि निराशा लपवून ठेवण्यासाठी तिनं ती खास जागा केली. जॉर्जनं खड्ड्याच्या तळाशी ती बाटली नकला आणि हॅनानं वरून माती घालून खड्डा पुन्हा भरून टाकला. निदान त्या दिवसापुरत तरा जग त्यांना थोंडं हलकं आणि प्रसन्न वाटलं. डम.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now