दुर्मिल वृक्ष | DURMIL VRIKSHA

DURMIL VRIKSHA  by पुस्तक समूह - Pustak Samuhविजया घाटे - VINAYA GHATEहेमा साने - HEMA SANE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विजया घाटे - VINAYA GHATE

No Information available about विजया घाटे - VINAYA GHATE

Add Infomation AboutVINAYA GHATE

हेमा साने - HEMA SANE

No Information available about हेमा साने - HEMA SANE

Add Infomation AboutHEMA SANE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नाव : सातवबीण शास्त्रीय नाव : 4/5/८77८ 5८/८1 द (1) 1२. 1. अलस्टोनिया स्कॉलॅरिस निश्षाााप : ठैफुलटरावट08ट कुल : करवीर नावाची उत्पत्ती : अलस्टोन नावाच्या वनस्पती शास्त्रज्ञाच्या गौरवार्थ याचे नाव अलस्टोनिया असे करण्यात आले. पूर्वी यापासून पाट्या बनवत म्हणून स्कालॅरीस असे विशेषण मिळाले. आढळ : भारतातील सदाहरित जंगलात खोड : उभ्या अक्षात खोडाला वळ्या, फांद्यांवर पांढरे ठिपके. फांद्या एकाच पातळीत त्यामुळे एखाद्या विशाल दीपमाळेसारखा दिसतो. पाने : एका पेरापासून साधारण '७ पाने येतात. पाने साधी, चांबट, भालाकृती, वरचा पृष्ठभाग चकचकीत, हिरवा, खालचा थोडा पांढुरका, फांद्या व पाने तोडल्यावर चीक येतो. फुलोरा : छत्राकार झुपक्यांचा. फुले : फुलांचे आकारमान अतिशय बारीक, फुले पांढरट हिरवी, अतिशय उग्र वास. फळे : उकलणारी. २-३ से.मी. व्यासाची, २० सें.मी. लांबीची, जोडीजोडीने येतात. बिया : तपकिरी रंगाच्या, एका टोकाशी लांब केसांचा पुंजका. हंगाम : ऑगस्ट ते ऑक्टोबर. लागवड : बियांपासून. उपयोग : ह्या झाडाची साल प्रचंड प्रमाणात औषधासाठी वापरतात. सालापासून क्विनीन-सारखे द्रव्य मिळते. त्याचा उपयोग तापावर होतो. ठिकाण : डे. जिमखाना ऑफिसच्या आवारात (!५-2); स.प. महाविद्यालयात (1२-२2).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now