आरसे आणि प्रतिबिम्ब | CHILDREN, MIRRORS AND REFLECTIONS
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
644 KB
Total Pages :
13
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST
No Information available about जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)स्वतःचे नाव आरशाच्या लिपीत लिहा आरशाच्या करामती
म्हणजे तुम्ही ते आरशात बघून वाचू शकाल.
( र काक आरसा सर्व गोष्टी उलट्यापालट्या करून टाकतो.
मला ही नावं
म्हून तर्
वाचण्याची एक सोपी क र आरशातली लिपी
युक्ती माहीत आहे. आधी गवत त एवढी मजेशीर
हे पान उलटा आणि नंतर रकाश्र& जी
भरपूर प्रकाशात वाचा. र सा जसर औक (9 र
नव्यानव्या युक्त्या जरूर शोधून 8 सायन सात
काढा. पण आधी कोणतीच युक्ती न >
वापरता प्रयत्न करा.
आरशात बघून नीट वाचता येतील असे तरीही काही अक्षरे आरशात सारखीच दिसतात.
शब्द तुम्ही कुठेही लिहू शकाल. % (' ]) र प | ट् () ठे
- कागदावर
- जमिनीवर ह्या रेषेवर आरसा ठेवून वरील अक्षरांचे प्रतिबिंब बघा.
- फळ्यावर
पै रा 1 - आरसा ह्या रेषेवर ठेवून डावीकडील अक्षरांचे प्रतिबिंब बघा.
- एखादा असा शब्द शोधून काढा जो आरशातही तसाच
आरशात बदलत नाहीत अशी काही अक्षरे देवनागरी लिपीत आहेत का ? ब १7 दिसेल. आरशात तसंच दिसणारं एखादं वाक्य तयार करा.
- वरील अक्षरांपासून तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचता
इंग्रजी मुळाक्षरात काही अशी अक्षरं आहेत का ? काही अंक ? येणारे आडवे शब्द बनवू शकाल.
() - डावीकडील अक्षरांपासून तुम्ही वरून खाली वाचता येणारे
शब्द बनवू शकाल.
त 81. ।४/41.&1 ह्या शब्दाचे निरीक्षण करा. ह्यात
डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे सारखीच
अक्षरे आहेत. इंग्रजीत अशा शब्दांना '“पॅलिंड्रोम” असं
म्हणतात. तुम्हाला असे शब्द शोधता येतील ?
८ ९
आरशात बदलत नाही, असं एखादं वाक्य आहे ?
(५ ५ <<
User Reviews
No Reviews | Add Yours...