झेंड्यांचे रंगीबेरंगी जग | JHENDYACHE RANGBIRANGI JAG

Book Image : झेंड्यांचे रंगीबेरंगी जग  - JHENDYACHE RANGBIRANGI JAG

More Information About Authors :

के० वी० सिंह - K. V. SINGH

No Information available about के० वी० सिंह - K. V. SINGH

Add Infomation AboutK. V. SINGH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पौराणिक आणि महाकाव्य युगातले झेंडे झेंड्याचे पौराणिक नाव म्हणजे ध्वज. काठीवर फडकत असलेला ध्वज म्हणजे सैन्याचे किंवा राजाचे प्रतीक होय. ध्वज प्रामुख्याने तीन घटकांनी बनलेला असतो. त्यातील पहिला 1 घटक म्हणजे पताका, वार्‍यावर फडकणारा कापडाचा तुकडा; दुसरा घटक, केतू म्हणजे पताकेवर असलेली नक्षी किंवा निशाणी. तिसरा घटक आहे पताका किंवा ध्वजाची ने- आण करण्यासाठी असलेली दांडी किंवा काठी म्हणजे यष्टी. । चित्र १२ : भीष्म पितामहांच्या रथावरचा ताल-ध्वज




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now