पक्ष्यांची अजब दुनिया | PAKSHIYANCHI AJAB DUNIYA

PAKSHIYANCHI AJAB DUNIYA by अमोल पदवाड - AMOL PADVADपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अमोल पदवाड - AMOL PADVAD

No Information available about अमोल पदवाड - AMOL PADVAD

Add Infomation AboutAMOL PADVAD

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पक्ष्याचे घरटे म्हटले की सर्वप्रथम आठवतो तो बया(खुगरण) पक्षी ! बांबुच्या टोपल्या विणणारा एखादा कुशल कारागिरच जणू! हा पक्षी गवताच्या काडयां- उंच झाडांना उलट्या बाट- ल्यांसारखी लटकणारी ही घरडी आपल्या परिचयाची आहेत. या घरट्यात खालुन आत शिरायला तोंड असते. अंडी खाली पडू नयेत म्हणुन आत एक छोटीशी भिंतही असते. या पक्ष्यासारखाच शिपी पक्षीही अतिशय कुशलतेने घरटे बांधतो. हा पक्षी चिमणीपेक्षा लहान, हिरव्या रंगाचा व तपकीरी माध्याचा असतो. हा पक्षी झाडाला लागलेली शेजार-शेजारची तीन चार मोठी पाने तो हेरतो. त्यांच्या कडा एकाला एक जोडतो. वनस्पतींतून मिळणाऱ्या तंतूनी त्या तो शिवून काढतो. मग या पिशवीत लहान मोठ्या काड्यांचे अस्तर तयार करतो. नंतर या मजेदार घरट्यात अंडी घालतो. काही पाणपक्षी पाण्यावर तरंगत असलेल्या कचऱ्यावर किंवा कमळ्ासारख्या पाणव पानांवर घरडी करतात. त्यात अंडी घालतात. एखादा धोका दिसला की हे पक्षी पाण्यात पटकन ट.“फेयांचीं आजब डुविया र पासून स्वतःचे घरटे विणतो. डुबकी मारतात. घरटी असलेल्या पानांची दांडी पाण्याखालून औळतात. आणि थोड्या वेळासाठी संपुर्ण घरटेच पाण्याखाली लपवून ठेवतात! पाकोळीच्या जातीतील काही पक्षी तर गवंडी- कामच करतात! ते चोचीने चिख्वल आणुन छताखाली वळचणीला थोपतात आणि शंकुसारखे घरटे तयार करतात. काही पक्षी घरटी बांधण्यासाठी स्वत:च्या लाळेचा उपयोग करतात. ही लाळ वाळ- ल्यावर ती दगडासारखी टणक होते. तांबट पक्षी (पुकपुक्‍या) चोचीने झाडाच्या बंध्याला छिद्र करून त्यात घरटे करतो. घरटे तयार झाले की तो मादीला पुक पुक पुक असा आवाज देतो. तो नसेल अशावेळी मादी ते घरटे एकदा पाहून जाते. घरटे पसंत पडले तरच ती त्याच्यासोबत नांदायला तयार होते, अन्यथा नाही ! पक्ष्यांच्या आकाराप्रमाणेच त्यांच्या घरट्यांच्या आकारातही चिचिधता आहे. छोट्याशा हरमिंगवर्डचे घरटे जेमतेम एक इंच छेदाचे असते. तुर्रेबाज पाकोळी आकाराने मोठी असली तरी तिचे घरटेसुद्धा जेमतेम एक इंचाचे असते. याउलट अमेरिकेतील दक्षिण भागात एकदा टकल्या गरुडाचे एक महाप्रचंड घरटे आढळून आले होते. या घरट्याची खोली बारा फूट होती. तर वजन जवळपास दोन हजार किलो होते! कावळ्ा-चिमणीसारखे काटक्या कुटक्यांची घरटी बांधणारे तर असंख्य पक्षी आहेत. पण बदलळ्य़ा परिस्थितीनुसार हे प नवे साहित्य आता वापरू लागले आहेव. गवताच्या काड्यांसोबत तारा, कापूस, प्लास्टिकच्या पिशव्या, नळ्या, रबराचे तुकडे, कर्‍यांची आजब डुनिचा/चे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now