कोल्हापूर नगरपालिका | KOLHAPUR NAGARPALIKA

KOLHAPUR NAGARPALIKA by जे० पी० नाइक - J. P. NAIKपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जे० पी० नाइक - J. P. NAIK

No Information available about जे० पी० नाइक - J. P. NAIK

Add Infomation AboutJ. P. NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ कोल्हापूर नगरपालिकेचा इतिहास वृक्षाचा जन्म १८५४ सालीं कसल्या प्राथमिक स्थितींत झाला याची वरील पन्रावरून स्पष्ट कल्पना येईल. ह मे. पोलिटिकल एजंट यांच्या वरील पत्रानंतर लवकरच नगरपालिकेच्या कार्याला सुरवात झाली. कामाच्या सोयीसाटीं शहराचे सहा विभाग करून प्रत्येक विभाग एका सभासदाकडे सोपिविण्यांत आळा. म्रत्येक सभासदाच्या मदतीस एक झिपाई देण्यांत आला; आणि आपल्या भागांतील रस्ते स्त्रच्छ ठेवण्याची व त्यावर देखरेख करण्याची कामगिरी प्रत्येक सभासदावर सोंप- विण्यांत आली. त्यांचें ह काम सुलभ करण्यासाठीं १८५५ साठीं एक आज्ञापत्र काढलें गेलें, त्या पत्राप्रमार्णे कोणत्याहि प्रकारे रस्ते घाण करणाऱ्या लोकांना ५ रुपयेपर्यंत दंड करण्याचा सभासदांना अधिकार देण्यांत आला. नगरपालिकेची कटंपना नवी असल्यामळे कांहीं काळ या संस्थेचे कार्य समाधानकारंक रीतीने चाळले होते, ' सभासद आपल्या कामासंबंधी आस्था दाखवीत असत; ते समेल्य नियमित हजर राहत; कामाकडे लक्ष देत व गावांतून नियमितपर्ण फिरती करीत यामळ शहरच्या खच्छतेत बरीच सुधारणा झाली असावी असं वाटते. कारण इ. स॒ १८६१ साठीं मुंबई. सरकारन कोल्हापूर नगर- पालिकेला पत्र लिहून नगरपालिकेचे काय चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त केलें आहे. या पत्रांतील कांही ' भाग उद्घृत केला आहे;--- . 3 ता. १२ माच १८६१ इसवी “ कमेटी च प्रोततिडिंगावखून ती मोठे चांगले रीतीने चालली आहे व तेणेंकरून तेथील राहणार छोक हे लवकरच. चांगले सुधारतील. त्यास फायदा होईल. यावरून या मोठ्या शहराची चांगळी छुघारणूक पुढे होईल असा हनराबळ गंवरनर कसल यांस पूर्ण भरवसा आहे. ” तथापि नगरपालिकेच्या कार्याचं हे प्रशंसनीय खरखूप पुढ टिकले नाहीं. नाविन्य व आकर्षण लवकरन नाहींत झालें. नगरपालिकेच्या कार्याबद्दल प्रथम प्रथम सभासदांना जी ती पु४ उरळी. नाहीं.. नगरपालिकेच्या कारभारांत जहागिरदार सरदार यांसारख्या कांचा समावेश केला गेला होता, हें वर सांगितलेलेंच आहे. ह्या छोकांना 'महर्तर बाटले नाहीं. हळूहळू त्यांनीं सभांना गैरहजर राहण्यास सुरवात चि. वकील अथवा कारभारी हे काम पाहू ळागले. पण वकिलांचे अथवा वजन ' पडणे झाक्य नव्हते. म्हणून लवकरच नगरपालिकेच्या ६८ नतर नगरपालिकेत मध्यम वर्गातील लोकांचा समावेश दरबार सर्जन यांना अध्यक्ष नेमण्यांत आले व नेहमीची री मंडळ नेमण्यांत आहे. अध्यक्षांच्या सछयासिच ाज्फोबेफेपन णे लच 1 १०. पहिलें युम ( १८५४-७२.) - शडे किली रेडा ्य्णोचिप्मूरॉश्ट -ि्षिंविपित प् 2 05.) पो १ ल्छ्श -गाकष्ठेटज्त्याकाा य -फ्रपेछीन पट बि््पिटप्टडररिग्रेनी “जगुऐेफवलिकुच्चवततेपीजंतैचर् ऱयापपरप्मु-रकगुर्व्शधए्ीच म्‌ -उ्ःयफ्ेटशपा एच्चिवाप्रेमारहा, -ताकेऊेगीःव्गधारीपिठीपपॅयरिधिव र श्लाघरपणुनुधेष्वाण्ी फि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now