अद्भूत हाड | AMAZING BONE

Book Image : अद्भूत हाड  - AMAZING BONE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विलियम स्टीग - WILLIAM STEIG

No Information available about विलियम स्टीग - WILLIAM STEIG

Add Infomation AboutWILLIAM STEIG

स्वप्नाली नाइक SWAPNALI NAIK

No Information available about स्वप्नाली नाइक SWAPNALI NAIK

Add Infomation AboutSWAPNALI NAIK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशीच थांब, तो म्हणाला. पर्ले शांत उभी राहिली. माझी जशी इच्छा होती तशीच तू आहेस, तो पुढे म्हणाला. तरुण, गोंडस आणि नाजूक. तू माझं आज रात्रीचं जेवण असशील. आणि त्याने पर्ला आलिंगन देत घट्ट पकडलं. “ये लबाड सोड तिला,” हाड ओरडलं. नाहीतर मी तुझ्या कानाला चावेल!” कोण बोलत आहे हे? कोल्ह्याने आश्चर्यचकित होत विचारलं. एक भुकेली मगर, जिला कोल्ह्या चे ताजे तुकडे खायला खूप आवडतात. हाडाने उत्तर दिलं. टन ह 3




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now