पाणी | PANI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
श्याम तारे - SHYAM TARE
No Information available about श्याम तारे - SHYAM TARE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तण जाई आयू.
8 ब अभ्य मिग “आ
न वया
गा कगळयगळारग्याााटसडिकळायााड; चय; “प. -ाान:--हाा:-- “-_.. “नाव ता. ना. “वा, ह
क
बज याया तवाड्यातकक ब्ला वजाह व्ज्य्य्यााचाणाााान्यााटावप गाच्या. तवा. हव
' प्रदेशाकडे कर
उन्हाळ्यामध्ये या नद्या आपल्याबरोबर
बरेचसे वितळलेले बर्फही सखल
आणतात. तथापी,
तुलनेने तर शन पर्वतांमधील
वर्षभराचा हिमवर्षाव आणि वर्षभरात
वितळलेल्या बर्फाचे परिमाण जवळजवळ
सारखेच 'असते. यामुळे हि्मशिखरांचा
आकार सामान्यपणे कायम राखला
जातो. परंतु जागतिक हवामान अधिक
उष्ण झाले किंवा अधिक काळ उष्ण
राहिले तर मात्र हिमशिखरांचा आकार
खालून वर असा कमी होतो. याचप्रमाणे
थंड हवामान बराच काळ कायम
राहिले तर हिमशिखरांचा आकार वाढून
अधिकाधिक पाण्याचे बर्फात खूपांतर
होते. प्रथ्वीने थंड आणि * उष्ण
हवामानाची अनेक स्थित्यंतरे सहन
केली आहेत, आणि त्याबरोबरच
हिर्मशिखरांचे आकारही कमीअधिक
होत आले आहेत. परंतु ही सगळी
क्रिया अतिशय संथपणे होत असते.
लक्षात येण्याजोगा परिणाम घडायलाही
हजारो वर्षाचा कालावधी लागतो.
सर्वसाधारणपणे समद्रातील पाण्याचं
बाष्पीभवन होऊन पावसाच्या किंवा
हिमपाताच्या रूपात तेच पाणी समद्राला
परत जाऊनं मिळते. परंतु हिवाळयात
अधिकाधिक पाणी बर्फाच्या स्वरूपात
पर्वतांवरच अडकून सहिले तर समुद्राच्या
पाण्याची पातळी घटते. लांबलेल्या
उन्हाळ्यामध्ये याउलट घडते.
हिमशिखरांमधील अधिक बर्फाचे
पाण्यात रूपांतर होऊन समृद्राची पातळी
वाढते. समृद्राची पातळी अशी
कमीअधिक होण्यासंबंधीचा पुरावा
वर्षानुवर्षांपासून उपलब्ध आहे.
जल -चक्र
जल-चक्र सूर्यावर अवलंबून आहे.
जल-चक्राचे प्रमुख घटक याप्रमाणे
आहेत. () समद्राच्या पाण्याचे
बाष्पीभवन (॥) समद्र आणि जमिनीवर
होणारी पर्जन्यवृष्टी किंवा हिमवर्षाव
आणि (॥) प्रवाहांच्या रूपाने जमीन ते
समद्र अशी पाण्याच्या परतीची वाट.
थोडासा फरक वगळला तर समुद्राच्या
पाण्याचे परिमाण कायम राहते. म्हणजेच
समद्रातून बाष्पीभवन होऊन जाणारे
पाणी आणि समद्रात पडणारा पाऊस
तसेच प्रवाहांमधून समद्राला मिळणारे
पाणी समान परिमाणात असते.
जल-चक्र अतिशय विशाल असून
त्यात उप-जलचक्रे आहेत. एक उदाहरण
घेऊ या. पावसाचे कांही पाणी जमीन
शोषून घेते. यापैकी थोडया प्रमाणात
पाणी वनस्पतींच्या शवसनाद्वारे हवेत
प्रसारित केले जाते, ' आणि त्याचेही
पावसात किंवा हिमवर्षावात रूपांतर
होते. जमिनीने शोषून घेतलेले उर्वरित
पाणी जमिनीखाली खोलवर वाहणाऱ्या
प्रवाहांना जाऊन मिळते. हे भूमिगत
पाणी जमिनीच्या नैसर्गिक उतारानुसार
प्रवाहाला जाऊन मिळते आणि शेवटी
समद्रापर्यंत पोचते. म्हणजेच ओढा
किंवा प्रवाहामध्ये जमिनीवरील आणि
भूमिगत असे पाणी सामावलेले असते.
या अगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे पावसाचे
पाणी हे समद्राच्या बाष्पीभवन झालेल्या
आणि जमिनीवरील बाष्पीभवन झालेल्या
पाण्यामधूनच तयार होते.
परथ्वीवर पाणी तीन स्वरूपांमध्ये
आढळते हे आपण पाहिले आहे. वाफ
(हवेमध्ये), द्रवरूप पाणी (समद्र, सरोवरे
आणि प्रवाहांमध्ये) आणि घनरूप बर्फ
(हिमनद्यांमध्ये) ही पाण्याची तीन रूपे
आहेत.
पाणी या ख्पांपैकी एकातून इतरांमध्ये
रूपांतरित होऊ शकते. द्रवरूप पाण्याचे
बाष्पीभवन होऊन वायुरूप वाफ तयार
होते. वाफेचे थंड होऊन द्रवरूपात -
पावसाच्या पाण्यात - ख्पांतर होते.
.29
उडा
न
User Reviews
No Reviews | Add Yours...