सायकलीच्या शोधाची कथा | THE STORY OF THE BICYCLE

THE STORY OF THE BICYCLE by पुस्तक समूह - Pustak Samuhविजय गुप्ता - VIJAY GUPTAसुमन ओक - SUMAN OAK

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विजय गुप्ता - VIJAY GUPTA

No Information available about विजय गुप्ता - VIJAY GUPTA

Add Infomation AboutVIJAY GUPTA

सुमन ओक - SUMAN OAK

No Information available about सुमन ओक - SUMAN OAK

Add Infomation AboutSUMAN OAK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सतत मिळणारी जास्तीत जास्त ऊर्जा 8 छ ळे ह हे ळे दै गति प्रतिरोधामुळे खर्च होणारी ऊर्जा बेअरिगमध्ये खर्च होणारी ऊर्जा संचारणमध्ये खर्च होणारी ऊर्जा टायर ओढण्यासाठी लागणारी ऊर्जा गतिजन्य ऊर्जा पुरविण्यासाठी उपयोगात आणली जाते. दुचाकोचालक चढावावर या शक्तीचा काही हिस्सा त्याची स्थितिज ऊर्जा (९०६९1४३ ६0619) वाढविण्यात वापरला जातो. कारण तो समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर पीचत असतो. प्रथम आपण सपाट पृष्ठभागावर संथपणे समगतीने होणाऱ्या प्रवासाचा विचार करू. अशा स्थितीमध्ये चालकाने पुरविलेली शक्ती वेगवेगळ्या प्रतिरोधांचे निराकरण करण्यात खर्च होते. धावा जमिनीवर फिरताना होणाऱ्या प्रतिरोधामध्ये बरीच शक्ती लागते. सर्वसाधारण प्रतिरोधाचे बल (ए९€४8(३॥८०6 -006) ४ न्यूटनएवढे असते. या प्रीत्यर्थ ताशी १८ कि.मी. एवढा वेग असताना २० वॅटएवढी शक्ती लागते. जशी गती वाढेल, तशी शक्ती पणं जास्त लागते. गती दुप्पट वाढली तर दुप्पट शक्ती लागते. गोलक धारव्यांतील (8व॥ 8681195) शक्तीचा खर्च होणे नगण्य असतो. सुमारे १ वॅट शक्ती यात खर्च होते. संक्रमण साखळीच्या (प्वाझांडझंत सायकलीच्या शोधाची कथा । २८ (0) वेगवेगळ्या दुव्यांमधील व दुवे आणि दंतचक्रांमधील घर्षणामध्ये थोडी जास्त म्हणजे ३ वॅट शक्ती खर्ची पहते. या तिन्हींची बेरीज होते २४ वॅट किंवा आदानशक्तीच्या (090 ?०४/&॥) खर्च होत असलेल्या शक्तीच्या अर्धी शक्ती उरलेल्या अर्ध्या शक्तीचे काय होते त्याचा आता आपण हिशोब करू या. ५* पवन प्रतिरोध (एशाव २९डाडप्ा०6) : कोणतीही वस्तू हवेतून जात असताना तिला प्रतिरोध होत असतो. मागे. ओढल्या गेल्याचा अनुभव येतो. त्याला ओढ (0189) म्हणतात. चालताना वारा आपल्या उलट दिशेने वाहत असेल म्हणजे समौरून येत असेल तेव्हा आपल्याला हे बल जाणवते. दुचाकीची गती सर्वसाधारण असताना सहन कराव्या लागणाऱ्या प्रतिरोधाचे बल गतीच्या वर्गाच्या (४५6 0 ४16 59660) प्रमाणात वाढते. म्हणजे गती दुप्पट झाली तर ड्रॅग बल चौपट होते व त्यासाठी शक्ती खर्च गतीच्या बल सापेक्षिक सायकलीच्या शोधाची कथा | २९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now