गोंदण | GONDAN

Book Image : गोंदण  - GONDAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शुभदा कर्निक - SHUBHDA KARNIK

No Information available about शुभदा कर्निक - SHUBHDA KARNIK

Add Infomation AboutSHUBHDA KARNIK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“किसन गरीब म्हणून तुम्ही त्याला नको म्हटलं ही चूक केली. कायरे किसन, तुझी तयारी आहे का राधीशी लगीन करायची? तिच्या काकाला कुष्ठरोग आहे.'' सरपंचांनी विचारले. “काकाला कुष्ठटरेग आहे तर काय झालं? राधीला तर नाही आणि असता तरी मी तिच्याशी लग्न केलंच असतं. दीपकदादाने आता शिकवलंय की कुष्ठरोग दुसऱ्या रोगांसारखाच औषधाने बरा होतो” किसनने जोरात सांगितले. “बघा पाटील, गावातला चांगला मुलगा गरीब म्हणून नाकारलात. आता तो आमचा मुलगा. तुमची दोन एकर जमीन त्याला देऊन जावई करून घ्या. गुणी मुलगा आहे. दुसऱ्या _ गावबाल्यांना पण धडा शिकवला पाहिजे.'' सरपंच म्हणाले. - सगळ्या गावकऱ्यांना आनंद झाला.“पाटील तुमचा भाऊ बरा होऊन आला की त्याला शेती करायला दिली पाहिजे. नीट वागवलं पाहिजे. ही आमची अट आहे? सरपंच परत बोलले. * “सगळं कबूल आहे. साहेब चुकलो आम्ही. पोरीचं लगीन तेवढं पार पाडा.” पाटील म्हणाले. किसन राधीचं लगीन झालं. गावकरी आनंदाने म्हणाले ““दीपक दादाने सगळ्याना शहाणे केलं. गावाचं : भलं केलं.” “हो पण आता कुणाला संशय येण्यासारखा डाग अंगावर दिसला की तपासून घ्या.लपॅवून ठेऊ नका. ह्यागत करू नका'' दीपक म्हणाला “दीपक तू डॉक्टर होऊन गावात राहिलास त्यामुळे गाव स्वच्छ झालं. लोक सुधारले.तुझा आम्हाला आभिमान वाटतो” सरपंच आनंदाने म्हणाले. 2४८४८ क्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now