आकाश दर्शन अटलास | AKASH DARSHAN ATLAS

Book Image : आकाश दर्शन अटलास  - AKASH DARSHAN ATLAS

More Information About Authors :

जी० आर० परांजपे - G. R. PARANJPE

No Information available about जी० आर० परांजपे - G. R. PARANJPE

Add Infomation AboutG. R. PARANJPE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) अंतरांचीं काही एकके लांबी मोजण्याचे एकक << २ संँटिमीटर. भूपृष्ठावरील अंतरे किळोमीटरमध्ये मोजतात. १ किलोमीटर < १००० मीटर; १ मीटर > १०० सेंटिमीटर खस्थ पदार्थाची अंतरे फार मोठी असल्याकारणाने किलोमीटर हे एकक फार लहान पडते. त्यासाठी मोठे एकक . निश्‍चित करण्यात आले असून, त्याचे नाव ज्योतिष्यकीय एकक ( अस्ट्रॉनॉमिकल युनिट ) असे आहे व ते &. 0. अशा संक्षिप्त चिन्हाने निर्दशिले जाते पृथ्वी आणि सूर्य यामधील सरासरी अंतर < १ &. ए. १ &. त. > १४,९४,५०,००० किलोमीटर, ५०० प्रकाद-सेकंद र सुमारे ८-५ प्रकाश-मिनिटे ( पुढे पाहा ) प्रकादावष या एककाचा उपयोग सूर्यकुलातील अंतराहून जास्त मोठाली अंतरे, विशेषतः ताऱ्यांची अंतरे, मोजण्यासाठी करतात. प्रकाद्यावष म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर तोडू दकतो ते _ प्रकाशाचा वेग २.९९ ८ ६ > १०१* सें. मी./सेकंद १ प्रकाशवर्ष << ९.४६ ० > १०१९ किलोमीटर ६२,२७१ ज्योतिष्यकीय एकके (&. टा. ) ऱ ०३०७ पार्सेक (पुढे पाहा ) पार्सॅक या नावाचे एकक ताऱ्यांची फार मोठमोठाली अंतरे मोजण्या साठी वापरतात. आकाशगंगेबाहेरील आकाशस्थे ज्योतींची अंतरे बहुधा . पार्सेक या मापाने दाखवितात पारालाकख अथवा पराशर म्हणजे निरीक्षणाच्या दोन भिन्न स्थाना वरून हृदयापर्यंत काढलेल्या दृष्टिरेषामध्ये सामावला कोन. या संदर्भात ६ जै जर जै पृथ्वीच्या कक्षेची ज्रिझ्या दूरच्या ताऱ्याशी जो संमुख-कोन करते ल्या _ कोनाएवढा तो असतों. ( आकृति ०४ ) उ घा € पारालाक्स > पराशर आकृति ०-४ : पारालाक्स आणि &. ४ अर्थात ज्या अंतरावर परथ्वीवृक्षेच्या त्रिज्येवरील संमुखकोन १ सेकंद येवढा होतो त्या अंतराला १ पार्‌-खेक (981-560) म्हणतात. (आ. ०.५) १ पार-सेक << २,०६,२६९५ ज्योतिष्यकीय एकके ३-२६ प्रकाशवर्षे ३५०८६ > १०११ किळोमीटर |] पृथ्वी-सूर्य अंतर ₹ ! %-५- आकृति ०५ : पार्सेक आणि &. 7, आकादादहांन'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now