विहीर | VIHIR

Book Image : विहीर  - VIHIR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वामन चोरघड़े - VAMAN CHORGHADE

No Information available about वामन चोरघड़े - VAMAN CHORGHADE

Add Infomation AboutVAMAN CHORGHADE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाटलं तसं, पण तो यशोदेलाच बोलेल सारं गिळून. चौघांचं घर! बिचारीला--!' सर्व बायका तटस्थ होऊन सहानुभूतीने तिच्याकडे पाहत होत्या. तिने डोळ्याला पदर लावला होता व न आठवण्याचा प्रयत्न करूनही, मागचे ते सारे आठवून तिला एकदम हंदका आला! “उगी, उगी बेद!” नुकत्याच आलेल्या वयस्क स्त्रीने तिच्या पाठीवरून हात फिरविला. दोन गोड शब्द बोलल्यामुळे यशोदेला गहिवर आला होता. “उगी बेटा, हे कसलं मेलं चौघांचं घर!” “नाही तर काय ग?!” यशोदा एकदम बोलू लागली. तिचे अवसान तिच्या डोळ्यांतून साऱयांकडे पाहत होते.- “उगी, उगी तरी किती वेळ राहू? अशी लाही होते जिवाची. सासू बोलते ती वेगळी. दिराचा प्रकार हा असा. पुन्हा ते बोलतील वेगळेच--त्यांना समजून उगीच डोळ्यांवर कातडं--आणि मलाच बोलणी जीव जातो सदा. एखाद्या दिवशी- “हं, असं भलत्या जागी बोलू नये. भर, पाणी भर; ती पाहा घागर गोट्याशी हेलकावते आहे.”' र भं प. “रोजचं असं झालं तर... । ती घागर तिने पेलून धरली आणि तशाच जड हाताने वर ओढली. बाकीच्या $$ साऱ्या जणी भारावलेल्या अंतःकरणाने & पाणी ओढीत होत्या! कुणीच बोलत नव्हते! दुरून पाहणाऱ्याला वाटे-फुलाफळांनी . लवलवलेल्या निरनिराळ्या वेलींची शे चिरण आहे ती एक...




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now