टेरी फॉक्स - कनेडियन हीरो | TERRY FOX - CANADIAN HERO

Book Image : टेरी फॉक्स - कनेडियन हीरो  - TERRY FOX - CANADIAN HERO

More Information About Authors :

गार्गी लागू - GARGI LAGU

No Information available about गार्गी लागू - GARGI LAGU

Add Infomation AboutGARGI LAGU

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मॅरेथान आफ होप - र 12 एप्रिल 1980 ते 1 सप्टेंबर 1980 जली निरिा1वि0 0 0म्६ दा ३2. 1१४१8६) - डल्यरेला तिला ३, 8 फेडी मिंई ४४१४१३४४४६ & क. “६ (७४७६ र र” त्या 1 र न्हा हेय क्र ८“ एका 8१0 मिन झट0ा1& या 143 दिवसात टेरी 5374 कि मी धावला. त्याने मॅरेथान पर्ण करण्याचा निश्‍चय केला होता. मी प्रतिज्ञा केली आहे आणि मी ती प्री करणारच! टेरीने त्या दिवशी कॅनडातील लोकांना उद्देशन, टेलीव्हिजन वरून केलेल्या भाषणात सांगितले. जे काही मी केले आहे त्यामळे लोकांना स्फर्ती मिळेल. टेरी खरोखरीच एक प्रेरणा स्त्रोत होता. दुसर्याच दिवशी इसाडोर शार्प या संस्थेने टेलिव्हिजन वरून लोकांशी संपर्क साधला व जाहिर केले की ते टेरी फाक्स या नावाची संस्था स्थापन करतील व संस्थेतर्फे दर वर्षी अशाच प्रकारची दौड आयोजित करण्यात येईल. 7 सप्टेंबर रोजी टेरीने सीटिव्ही वर हा कार्यक्रम पाहिला. त्यावेळी तो हाः/स्पिटलमधे केमोथेरपी उपचार घेत होता. एका दिवसात 1 करोड डाल्लर्सपेक्षा जास्त निधी जमा झाला.एव्हढेच नाही तर हजारो लोकांनी टेलीग्रामस पाठविले. ठीकठिकाणी गायन, नत्य असे कार्यक्रम आयोजित करून निधी जमविण्यात आला 1981 पर्यंत 2.4 कोटी डालर्स जमा झाले.टेरी सर्वासाठी एक प्रेरणा स्त्रोत ठरला होता. नंतर काही महिने टेरी फाक्सला जगण्यासाठी खप संघर्ष करावा लागला.काही दिवसासाठी तो हास्पिटलमधन पटलमधून घरी आला. त्याने मनापासून मॅरेथान आफ होप पर्ण करण्याचे स्वप्न बाळगले होते. पण 28 जन 1981 रोजी सर्व परिवार आजबाजला असताना टेरीची प्राणज्योत मालविली. टैरीच्या सन्मानार्थ कॅनडामधे झेंडा खाली झकविला गेला कोकडइ़तलम स्मशानात टेरीचे दफन करण्यात टेरीवर मनापासन प्रेम करणारे सर्व अतिशय दु:खी झाले थंडर बे जवळील टेरी फॉक्सचा पुतळा! याच जागैपासून टेरीची दौड थांबली.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now