जीवनातील गणित | MATHS IN DAILY LIFE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
45
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आर० एम० भागवत - R. M. BHAGWAT
No Information available about आर० एम० भागवत - R. M. BHAGWAT
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)16 दैनंदिन जीवनातील गणित
जाईल. या पद्धतीने 4,203 ही संख्या लिहावयाची असेल तर 5? च्या स्थानी 4
5* च्या स्थानी 2, 5' च्या स्थानी 0 आणि एकक स्थानी 3, म्हणजेच
धी 5 ६ । शु
र 4 १ 0 3
अशी संख्या लिहिली जाईल दशमान पद्धतीत ही संख्या 4 (125) 4 (23
25) / (0 ५5) - (31) 5 553 अशी लिहिली नाईल, जा ? ही संख्या पाया
म्हणून धरली तर 1 आणि 0 हे दोनच अंक त्या पद्धतीमध्ये असतील स्थानिक
किंमती म्हणजे 2 चे घात असतील. त्या किंमती अशा असतीलं
डी त र जस नड तुन नज नह 21 त
वर दिलेली 553 ही संख्या या पद्धतीत अशी लिहिली जाते,
दा. ह 21. 2: त. द 33 जर न न
| क, प... प उ. आ: 1 क. क न
दशमान पद्धतीत ही संख्या (13 512) 4- (0 » 256) 4- (0 128) --
रि [1 832 ह 10 16) न 198) -4 (0४4)-([0४2)-
व म स ही आमना सुलभ आहे हे लक्षात येते. 2
शून्याचा शोध ही गणिताच्या इतिहासातील सर्वांत महत्वाची घटना मानली
जाते आते. थोड्या विनोदाने असे म्हटले जाते की हिंदू लोकांनी गणिताला दिलेली
क्रांतिकारक घटना दुसरी कोणतीही नाही. '” लाप्रास हा जगातील अत्यंत श्रेष्ठ पॅच
गणिती होऊन गेला. त्याने असे म्हटले आहे, *'संख्या लिहिण्यासाठी दहा
अंकांची चिन्हे वापरणे आणि प्रत्येक अंकाला त्याची विशिष्ट स्थानिक किंमत देणे
विचाराची ल अत्यंत महत्त्वाची असली तरी ती इतकी सोपी वाटते की तिच्या
खऱ्या गुणांकडे आपले लक्ष जात नाही. प्राचीन काळातील अत्यंत महान् गणिती
आर्किमिडीज आणि अपोलोनिअस यांनाही ही संकल्पना सुचली नाही यावरून
हिंदूंच्या या कार्याची थोरवी आपल्या लक्षात येईल, ''
दैकदिन गणित केवळ दैनंदिन जीवनात उपयोगी आहे एवढेच नसून त्याचा उगमच
नंदिन जीवनामधून झाला आहे. गणित ही मानवाची निर्मिती असून मुख्यतः
संध्या 1
आपल्या बैयक्तिक आणि समाजातील व्यवहारांचे नियमन करण्याकरिता त्याने
गणिताचा वापर करण्यास सुरुवात केली. प्राथमिक अवस्थेतील मानवाचे जीवनही
अनेक घडामोडींनी भरलेले होते. त्याला आपल्या कळपातील गुगंची किंवा
वस्तीतील लोकांची मोजदाद करावी लागे. घो. बांधण्यासाठी तसेच शेती करताना
जमिनीची मोजणी कशवी लागे, धार्मिक कार्यासाठी, यज्ञवेदी बांधताना त्याला
आकारमानाचे मापन कगण्वे लागे. कित्येक पदार्थांचे वजनही तो मोजत असे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला वेळेचे मापन करवे लागे, वेळ मोजण्यासाठी
मानवाने मापनपद्धती शोधून काढल्या होत्या. इजिप्शियन लोकांनी उभारलेले स्तंभ
(९0८15) म्हणजे त्याच्या सावलीवरून वेळ सांगण्याचे साधन होते. त्याला
**सावलीचे घड्याळ*' म्हणत. सूर्यामुळे स्तंभाची सावली पडे, सुर्योदयाच्या वेळी
पडलेली सावली आणि सूर्यास्ताच्या वेळी पडलेली सावली यामधील अंतशचे भाग
पाडून तासांच्या खुणा करीत (आकृती 14). एका पद्धतीच्या एखाद्या मापनाचे
दुसऱ्या पद्धतीच्या मापनात रूपांतर करण्णसाठी इजिप्शियन लोकांनी प्रमाणित
कोष्टकेही तयार केली होती. क्युबिट हे अंतराचे माप प्राचीन इजिप्तमध्ये वापरत
असत. इजिप्शियन धर्मगुरू 1 कयुबिंट (भारतीय मापाप्रमाणे । हात) माप
User Reviews
No Reviews | Add Yours...