रोहतं आणि नंद्रीय | ROHANT ANI NANDRIYA

ROHANT ANI NANDRIYA  by कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

No Information available about कृष्ण चैतन्य - KRISHNA CHAITANYA

Add Infomation AboutKRISHNA CHAITANYA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
30 तुझ्याऐवजी दुसऱ्याला पाठविणे म्हणजे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल.” बिचाऱ्या हरिणीला त्याचे म्हणणे उचित वाटले. बरोबर आहे, आपली पाळी येण्यापूर्वी कोण परेल १ आता काही आशा नाही हे तिला कळून चुकते. परंतु तिने शेवटचा प्रयत्न करून पाहिला. सल्ला मिळण्याच्या आशेने दुसऱ्या कळपाचा नेता असलेल्या रोहंताकडे ती गेली. रोहंताने धीराने तिंची गोष्ट ऐकून घेतली. तो देखील म्हणाला क्ली, हरिण योग्य तेच बोलला होता. तिच्याऐवजी दुसऱ्या कोणाला पाठविणे अन्यायाचे होईल. परंतु तो हेही म्हणाला की तुझे बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत तुला जायची गरज नाही. 31 'मग आजचा दिवस कसा निभावणार १? तिने विचारले. ते मी पाहून घेईन.? रोहंत उत्तरला. राजा शिकारीला येताच शिकारस्थानी स्वतः रोहताला पाहून त्याला फार भाश्‍चर्य . बाटले. “ म्रित्रा, तुला व दुस या कळपाचा नेता हरिण याला इजा न पोचविण्याचा हुकूम मी दिला आहे ना! इतरांबरोबर तुला आपले नाव द्यायला नको होते. मीच माझ्या क्षादेशाच्या विरुद्ध कसा जाऊ बरे? तू परत जा व दुसरे हरिण पावून दे? रोहंताने राजाला हरिणीची कथा ऐकवली. तो ग्हणाला, “राजन, मी किंवा हरिणीने दुसऱ्याला पाठविणे अन्यायाचे झाले असते. परंतु मी तसे करणार नाही. म्हणून तिच्याऐवजी मीच स्वतः प्राण द्यायला आलो आहे.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now