देनीन्सुच्या गोष्टी - 1 | DENNIS CHI GOSTH - PART 1

Book Image : देनीन्सुच्या गोष्टी - 1 - DENNIS CHI GOSTH - PART 1

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY

No Information available about विक्टर ड्रैगन्स्की - VICTOR DRAGUNSKY

Add Infomation AboutVICTOR DRAGUNSKY

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तेवढ्यात आमचे गायन-मास्तर बरीस सेर्गेयेविच तेथे आले . ते थेट पियानोकडे गेले: “तर, सुरू करू या! कविता कुठं आहे?” आंद्रघूष्काने खिद्यातून कसलातरी कागदाचा कपटा बाहेर काढत म्हटले: “ही घ्या . गाढव, आजोबा आणि नातू ह्यांच्याबद्दलच्या मार्शाकच्या कवितेचा ताल आणि छंद यावर मी माझी कविता बेतलीय -' कृठं असं दिसलंय, कुठं असं ऐकलंय ... '” बरीस सेगॅयेविचनी डोके हलवून म्हटले: “वाच मोठ्यांदा ! ” आन्द्रयूष्का वाचू लागला: वास्याचे बाबा आहेत गणितात हुषार, शिकतात वास्यासाठी बाबा वर्षभर. कुठं असं दिसलंय , कुठं असं ऐकलंय, गणितं सोडवायची वाबांनी आणि भाव खायचा वास्यानं ? मीष्का आणि मी खी खी हसळा . खरेच, मुले अनेकदा आपल्या आई-वडिलांना गृहपाठ करायला सांगतात आणि नंतर शिक्षकांसमोर भरपूर भाव खातात . पण वर्गात फळ्यापाशी 1 त्यांना बोलावून प्रहन विचारले म्हणजे मात्र ठण ठण बोंब -' कच्चा '' असा होरा मिळतो ! ॥। सर्वांना माहीत होते . शाब्बास आन्द्रचूष्का , मस्त पकडले ! ] आन्द्रचूष्का पुढे गंभीरपणे वाचत होता: खडूचे चौकोन पसरलेत रस्ताभर, मान्या आणि तान्या त्यावर मारताहेत उड्या . 7 कुठं असं दिसलंय , कृठं असं पाहिलंय, काचा-पाण्याच्या खेळापायी शाळेला दांडी ? परत मस्त . आम्हाला कविता खूप आवडली . हा आन्द्रथूष्का खरोखरच हुषार होता, पष्कीनसारखा ! बरीस सेर्गेयेविचनी कविता ऐकल्यावर म्हटले : “ठीक आहे, वाईट नाही ! संगीत अगदी साधं असेल, ह्या अशासारखं काहीतरी. '' आणि त्यांनी आन्द्रघूष्काची कविता घेऊन हळू आवाजात पियानो वाजवत सर्व ओळी म्हटल्या . चाल फार छान वाटली आणि आम्ही आनंदाने टाळ्या पिटल्या . बरीस सेर्गेयेविच म्हणाले : “ तर , कोण गाणार आहेत ?”' ल्यूस्याने माझ्याकडे आणि मीष्काकडे बोट दाखवले. “हे बघा!” र न र जं २६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now