बागुलबोवा | BAGULBOVA

BAGULBOVA by पुस्तक समूह - Pustak Samuhव्रिंदा करंदीकर - VRINDA KARANDIKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

व्रिंदा करंदीकर - VRINDA KARANDIKAR

No Information available about व्रिंदा करंदीकर - VRINDA KARANDIKAR

Add Infomation AboutVRINDA KARANDIKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खरेंच भाऊ, पंतोजी पेन्शनींत गेले आजी. मारकुटे होते फार ! मार न आतां मिळणार! जाडेभरडें आखुडसें धोतर शोभे त्यांस कसें. डोइस हिरव पागोटे अगडबंब, मळकं, मोठें! शेंडी न परी आंत दडे; वार्‍यावरतीं सदा उडे. कपाळास साऱ्या आठ्या; पाठीवरच्या रेघोट्या, गंधाचा त्यावर पड्डा; त्यांस न सचते पण थट्टा, जुनाटसा जोडा खंदी; अंगरखा बाराबंदी; पोटापुढतीं खिसा असे, चंची काळी त्यांत बसे. तोंडानें चघळीत विडा धडा शिकविंती तडातडा. लाल ओठ, लालच डोळे चुका शांधण्या टपलेले, आणिक दंगा जरा करा, मिळेल खाऊ पुरा परा. छडीच छमृ छम घुमेल धम्‌ घम हातावर हा खाऊ कधीं तोंडांत मिळे अधींमधी'ं ! लहानमोठा भेद नसे गरीब अथवा धनिक तसे! मुलांसही खुर्ची देती ! धरा आंगठी वा म्हणती ! रजा कधिंच ना ते घेती; रोजच वेळेवर येती. डोळ्यांवर चष्माहि असे, तरी न कांहीं पुरें दिसे. हात लावुनी डोळ्यांना बघती चष्मा आहे ना! पुस्तक हातीं कधीं नसे; पुस्तक सारें पाठ असे. पाठ तसें करवुन घेती; चुकतां अंगावर येती. छडीच छम्‌ छम घुमैल घम्‌ घम्‌ मुलें कांपती पाहुन तें; गोपू तर चड्डींत मुते ! आज परी म्हणतात मुलें पंतोजी झालेत खुळे ! आज तयांना ज्या वेळीं पानसुपारी बघ झाली, त्या वेळीं कोणी त्यांना म्हटलें, ''भाषण करतां ना? खुर्चीतुन ते मग उठले; ''बाळांनो!'' इतकें वदले. शब्द न फुटले यापुढतीं; सर्वांच्या देखत रडती; आणिक घेउन आम्हांसी धरूं लागले पोटाशी; पंतोजी झालत खुळे, हँ पाहुन मी दूर पळ; छडी न छम छम घुमे न घम्‌ घम्‌ खुळे मारक पंतोजी पैन्शनीत गेले आजी!
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now