निवेदन -1 | NIVEDAN- PART ONE

Book Image : निवेदन -1 - NIVEDAN- PART ONE

More Information About Authors :

धर्मानंद कोसाम्बी - DHARMANAND KOSAMBI

No Information available about धर्मानंद कोसाम्बी - DHARMANAND KOSAMBI

Add Infomation AboutDHARMANAND KOSAMBI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३२ । निवेदन आहे. नेपाळास किंबा सीलोनास जाण्यास मी तयार आहे. ” “ पुण तेथें तुम्हाला भिक्षु व्हावं लागेल 1” “ पळा कितीहि हाळ सोसावे लागले, 'तरी त्याची मला काळजी वाटत नाहीं. बोद्ध- धर्माचें ज्ञान संपादा हे माझे जीवितकर्वव्य आहे असें मी समजता. * पुढचा प्रवास आणखी बराच वेळ सवांद झाला. पण त्यापासून विदीष कांहीं निष्पन्न झाले नाहीं. आम्ही परस्परांचे समाधान करू शंकळों नाहीं. आतां पुण्यांत राहण्यांत अथ नाहीं याबद्दल दका राहिली नाहीं. पण “ जावें कोठे १” हा प्रश्न पुढे उभा राहिला. सीलोनला ज्ञाव॑ कीं नेपाळला जाव १ सीलोनची भाषा, रीतरिवाज सर्व कांहीं चमत्कारिक असणार. शिवाय दक्षिणेकडील कानडी कोरे भाषा मला मुळींच माहीत नाहींत, तेव्ह सीळोनला जाण्याची नुसती कल्पनादेखील अद्वय वाढूं लागली. नेपाळास जाणेंहि क्‌मी अवघड नव्हतें. उत्तर हिंदुस्तानांतील भाषाहि मळा माहीत नव्हती, पण ती श्रमसाध्य होती. शिवाय काशीपर्यंत महाराष्ट्र छोकांची वस्ती होती. अर्थात्‌ तेथपर्यंत तरी भाषेची विशेष अइचग पडणार नाहीं. इत्यादि विचार करून मीं उत्तर दिशेलाच जाण्याचा बेत ठरविला. डॉ. भांडारकरांची ' कौमुदी? परत केली. अगदीं बेताचे कपडे जवळ ठेवून, बाकीचे प्रार्थना” समाजाचे शिपाई बळवंतराव पवार यास देऊन टाकले; श्रीयुत रेडकर याजकडून बाग रुपये उसने घेतले; बळवंतराव पवार यांच्या मार्फत दोन कपडे पिवळे करून आणले होते ते परिधान करून, व शिखासूत्नाचा त्याम करून गुख्वार ता. ६ मार्च १९००, मिति माघ कृष्ण ३० शके १८२१, या दिवशी रात्रीं बारा वाजल्यावर मीं पुर्ण सोडले. पुण्यांत जरी माझ्या शिक्षणाची सोय झाली नाहीं, तथापि तेथें राहण्याने माझा बराच फायदा झाला. पुढील प्रवास करण्याचे वैर्य माझ्या अंगीं आहे. पुष्कळ मेडळींशीं सह- बास घडल्यामुळें मराठी बोलण्याचालण्याची पद्धत विशेष समजू लागली. प्रार्थनासमाजांतील उपासनेच्या वेळीं केलेले कित्येक उपदेद्य मला फार आवडत असत. श्रीयुत केड्ावराव गोडबोले नांवाचे एक ग्रहस्थ प्रानासमाजाचे सेक्रेटरी होते. मी पुण्यास येण्यापूर्वी ते निवर्वळे. जानुआरींत किंवा फेब्रुआरींत ( १९००) त्यांचे वर्षश्राद्ध होतें, त्या प्रसंगीं डॉ. भांडारकर यांनीं त्यांच्या घरीं उपासना केळी. या डपासनेस मीहि हजर होतो. तेथे डॉ. भांडारकर यांनीं ठुकारामबुबांचे दोन अभंग घेऊन उपदेश केळा, हे अभंग अत्यंत ब्रिकट परिस्थितींत मळा वाटाड्यासारखे होऊन बसले. हा जो उपदेश मळा ऐकण्यास सापडला, तो सर्वींत मोठा फायदा झाला असें मी समजतो. उपदेशाची आतां आठवण नाहीं. पण वरील दोन अभंग आठवतात. ते असे :- “९ क्षणक्षणां हाचि करावा विचार । तरावया पार भवार्संधू ।। १ ॥। नाशिवंत देह जाणार सकळः। आयुष्य खातो काळ लावधांन २ ॥. पुण्याहून खाल्हेरपर्यंत । ३२३ संतसमागमीं 'घरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ।। ३ ।! तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हार । नये डोळे घुर भरूनि राहो ।| ४ ॥ आपुलें स्वहित करावे पे आधीं । विचारूनि बुद्धि समाधान |) १ ॥ नये मागें पाहों वाट फिरोनियां । दुसरा संगिया साह्यकारी ।। २ | आपुलिया बळें घाळावी हे कास | न येणेंचि आाख आणिकांची ।। ३ ।। तुका स्हणे द्यावी बह्मरसीं बडी | वासना ते कुडी सांडूनियां ।] ४ ॥ >] पुण्याहून ग्वाल्हेरप्यंत र मीं ज्या दिवशीं पुण सोडले त्या दिवशीं अमावास्या होती, हें मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. घोंड मनमाडकडे जणारी गाडी गाठण्यासाठी रात्रीं बारा वाजण्याच्या सुमारास प्राथना[समार्ज सोडून मी स्टेदानावर जाण्यास निघालो. माझ्या अंतःकरणांत जिकडे तिकडे निराहोचा गाढ अंधकार पसरला होता. पण आकाश निरश्र असल्यामुळें या दिवशी चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमा्णे मधूनमधून एखादा आशाजनक बिचार चमकत नव्हता असें नाहीं. मी हें भयंकर घाडस करीत आहें याची जाणीव मला होती. आणि यांत यश येण फार कठीण हेहि पण मी जाणून हीतों. तथापि हृढनिश्चयानें उद्योग केल्यास याच जमी बोद्धधर्माचें अल्यस्वल्प शान संपादतां येईल असेंहि वाटे. कांहीं असो, मी अ घाडस करीत आहे तें केवळ स्वार्थासाठी नव्हे- चोरदरोडंखोरांच्या घाडसासारखें तें नव्हे, या विचाराने माझ्या मनाला बरच समाघान वाटलें. या प्रयत्नांत यश न येतां मरण आलें तरी हरकत नाहीं; कारण जॅ कांहीं करण्यासारख होतें तें मीं केलें - माझें कतेव्य मीं बजावले असें मळा म्हणतां येईल, व त्यायोगे मरणकालीं मळा एक प्रकारची शांतिच प्राप्त होईल, असेंहि मला वाटं ठागळें, 8 धोंडच्या पुढें गेल्यावर आगगाडींत इंदुरास जाणारे कांहीं विद्यार्थी भेटले व त्यांनीं इंदूएपर्थत मला सांभाळून नेलें, ते इंदुरास खाणावळींत उतरले होते. तेथेंच मीहि उतरलो; नि... ३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now