सेवाग्राम ते शोधग्राम | SEVAGRAM TO SHODHGRAM

SEVAGRAM TO SHODHGRAM  by अभय बंग - ABHAY BANGपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अभय बंग - ABHAY BANG

No Information available about अभय बंग - ABHAY BANG

Add Infomation AboutABHAY BANG

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उन टटका) 0६ टटका) आमच्या संशोधनाचा पूर्ण अनुभवच एका चिनी कवितेत सांगता येईल. ती कविता म्हणते, इंग्रजी अनुवाद आहे बघा- (390 10 16 0601016 । 1४6 800000 (0क्ष । 0४6 परीक्षा, क्षा 1िशित परीक्ष डॉक ण एीक्ष 6४ ९1097 310 ४0०0०0 एगीक्ष [॥6/ 08४6 पायरी पायरीनं यायचं जणू काही आम्ही अनुसरण केलं. या सगळ्या अनुभवांचा मराठी माणसाशी काय संबंध आहे? आपण एकच उदाहरण घेऊ. बालमृत्यूची समस्या काय फक्त गडचिरोली भागातलीच आहे? दर वर्षी महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये बालमृत्यूची साथ येते. महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात ५०० मुलं कुपोषणानं मेली. गेल्या वर्षी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुलं मेली. त्याच्या आदल्या वर्षी अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट तालुक्यात आणि त्याच्या आदल्या वर्षी धुळे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात दर वर्षी असे मृत्यू होत राहतात. पण असं केवळ गडचिरोली आणि मेळघाट या आदिवासी भागांमध्येच घडतं का? महाराष्ट्रात एकूण किती निष्पाप मुलं दर वर्षी मरतात? कोणतीही समस्या सोडवण्याची सुरवात त्या समस्येची व्याप्ती मोजण्यापासून होते, असा आमचा अनुभव आहे. म्हणून महाराष्ट्रातले एकूण बालमृत्यू मोजण्यासाठी आम्ही स्वयंसेवी संघटनांनी मिळून एक गट बनवला- बालमृत्यू अभ्यास व कृती गट! गेली दोन वर्ष महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमध्ये २३१ गावं आणि शहरांमधल्या सहा झोपडपट्ट्या मिळून दोन लाख २७ हजार लोकसंख्येमध्ये जन्म- मृत्यूची पूर्ण पाहणी आम्ही करत आहोत. त्याचे निष्कर्ष नुकतेच बाहेर आलेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अर्भक्मृत्यूचं प्रमाण (1४१) सध्या ६६ आहे. कॅनडामध्ये ते सहा आहे आणि केरळमध्ये १६ आहे. नंदुरबार, मेळघाट आणि गडचिरोलीतले बालमृत्यू या काही केवळ स्थानिक किंवा तात्कालिक समस्या नाहीत. बालमृत्यू अध्ययनात असं आढळलं, की महाराष्ट्रात दर वर्षी एकूण एक ते दोन लाख बालमृत्यू होत आहेत. लातूर किंवा कच्छच्या भूकंपामध्ये दहा हजार माणसं मेली. अतिशय मोठा धक्का होता तो; पण महाराष्ट्रात एक ते दोन लाख मुलं दर वर्षी मरताहेत. मित्रांनो, लहान मुलं फार असहाय असतात. त्यांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून त्यांना राजकीय सत्ता नाही. त्यांच्याकडं पैसा नाही. ती संप करू शकत नाहीत, ती मोर्चे काढू शकत नाहीत, एवढंच काय, ती साधं निषेधाचं पत्रही लिहू शकत नाहीत. ती फक्त रडू शकतात किंवा गप्पगार होऊन मुकाट्यानं मरू शकतात. तेवढंच त्यांना येतं. तेवढंच ती सध्या करत आहेत, मरत आहेत आणि आपण त्यांना मरू देत आहेत. या बालमृत्यूंपैकी ६० टक्के बालमृत्यू उद्यापासून थांबवायला सुरवात करता येऊ शकते; तरीही ते मृत्यू होत आहेत. 'संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय झाडाचं एक पानदेखील गळून पडू शकत नाही,' असं एकदा खलील जिब्रान म्हणाला होता. महाराष्ट्रातील या एक ते दोन लाख बालमृत्यूंना आपली सर्वांची मूक संमती आहे. आपण त्यासाठी जबाबदार आहोत. म्हणून ते थांबवणं हीदेखील आपलीच जबाबदारी आहे. ती गरिबांची मुलं आहेत, कमजोर आहेत म्हणून निसर्गनियमानुसार जिवंत राहण्याच्या स्पर्धेत टिकून ती जगायला सक्षम नाहीत, असं म्हणून आपण हात वर करू शकत नाही. वेंडेल बेरी अगदी बरोबर म्हणाला, “झुरळं आणि उंदीर जिवंत राहण्यासाठी स्पर्धा करतात आणि मागणी-पुरवठ्याच्या नियमानं जगतात. माणसाला हा सन्मान प्राप्त आहे, की तो न्याय आणि करुणेच्या नियमांनी जगतो.”' हा सन्मान आपण या मरणार्‍्या लाखो बालकांना कसा प्राप्त करून देणार आहोत? भारताबाहेर राहणारे भारतीय हे आता भारतामध्येही प्रभावी आवाज झाले आहेत. ही प्रभावी शक्‍ती खूप काही करू शकते; पण काही अडचणी आहेत बघा. पहिली अडचण अशी, की अमेरिका आणि कॅनडा हे देश जणू काही स्वर्गभूमी आहेत. सगळी सुखसमृद्धी उपलब्ध आहे; पण या देशांची प्रवृत्ती फार ॥50181 आहे. अन्य १६८ $ साप्ताहिक सकाळ $ दिवाळी २००२ जगातील सुखदुःखांशी माझं काय देणंघेणं?' अशी या देशांची प्रवृत्ती आहे. इथं राहता राहता हळूहळू माणसाची प्रवृत्तीदेखील अशीच व्हायला लागते. इथल्या टीव्हीवर भारताच्या बातम्यादेखील क्वचितच बघायला मिळतात. नुकताच एक किस्सा वाचला. एका आंतरराष्ट्रीय संघटनेनं एक जागतिक पाहणी केली आणि एक प्रश्‍न वेगवेगळ्या देशांतल्या लोकांना विचारला, क्ष 0 ४०५ ितई 8000 000 50क्षाा/ ॥ [68 01 106 ४/0110?' उर्वरित जगातील अन्नाच्या दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा काय विचार आहे? अध्ययन सपशेल फसलं. याचं कारण असं, की रशियातल्या लोकांना 'विचार” म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आफ्रिकेतल्या लोकांना 'अन्न' म्हणजे काय हे माहीत नव्हतं. कॅनडातल्या लोकांना 'दुर्भिक्ष्य' काय हेच माहीत नव्हतं आणि अमेरिकेतल्या लोकांना 'उर्वरित जग' काय हेच माहीत नव्हतं ! दुसरी अडचण अशी, की ही अमेरिकन संस्कृती 'मी'वादचे संस्कार करणारी एक विराट इंडस्ट्री आहे किंवा विराट स्कूल आहे. प्रत्येक गोष्टीकडं बघायचा हिचा एकच चष्मा आहे- माझ्यासाठी यात काय आहे? मला यात काय मिळणार आहे?! या 'मी'चं कधी समाधानच होत नाही; ॥'5$ 8 ७010011655 |; पण या देशाची ही जी संकुचित, ॥।5081 वृत्ती आहे आणि केवळ माझाच स्वार्थ बघण्याची जी माझी वृत्ती आहे, त्या दोन्हीमुळे माणूस एकटा पडतो. 'मी, माझी अमेरिका व माझी समद्धी' पलीकडं जगातलं कसलंच देणं-घेणं मी लागत नाही, असं त्याला वाटायला लागतं. या तुरुंगामध्ये आपण फसतो. इतरांपासून तुटतो, आतमध्ये एकटे तळमळतो, मुक्‍त होण्यासाठी तडफडतो. 'मुक्ती कुठं आहे' असा आकांत करतो. मित्रांनो, या तुरुंगातून मुक्‍त होण्याचा उपाय आहे- इतरांशी अनुबंध जोडणं. गांधीजी एकदा म्हणाले होते, 70616 3 &00प090 0 1015 6क्षा 01 6&४61/000/'5 ॥660, ७पॉ 0 01 8४6(४०00/'5 01660.' ही ७660 इतकी विलक्षण विराट होऊ शकते, की एका माणसाचा लोभदेखील ही पूर्ण पृथ्वी पुरवू




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now