आधुनिक मुद्रक्षरकला | ADHUNIK MUDRAKSHAR KALA

Book Image : आधुनिक मुद्रक्षरकला  - ADHUNIK MUDRAKSHAR KALA

More Information About Authors :

एस० ए० सप्रे - S. A. SAPRE

No Information available about एस० ए० सप्रे - S. A. SAPRE

Add Infomation AboutS. A. SAPRE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आधुनिक मुद्राक्षरकला 081 6 ८811 18 15 01४, 0०िठालिाःए &ळकवठॉडिव किण विट 'ह्णए0ब06$5च1 एगिंदा ब किट फांस 009013 ब6 एब00टत , 8 डाडितकठि$ एढभप्राह, 8 ४16 118. 60 एक प& 908999 एह्या8ा115 , न नन्न्न्ये एप्रश्रिट हहला ० दि156 078119 या संप्रदायातील चित्रकारांनी चित्रकलेतील रूढ पद्धतीएंवजी मुद्राक्षरकलेचा उपयोग करण्यास सुरुवात केली. मुद्राक्षरकला हे एक विशुद्ध माध्यम आहे असा त्यांचा विश्‍वास होता. परंतु मुद्राक्षरांचा व इतर चिन्हांचा उपयोग अत्यंत बेदरकारपणे केल्यामुळे त्यांच्या कलाकृतींना बालिश स्वरूप आले. त्यांनी कलेच्या क्षेत्रात एक अराजकच निर्माण केले. प्रचलित कलात्मक मूल्यांचा हिणकसपणा दाखविण्याकरिता त्यांनी विडंबनात्मक पद्धतींचा आश्रय घेतला. यासाठी क्युबिस्ट पद्धतीतील * कोलाज ' हे तंत्र त्याने उपयोगात आणले. या तंत्रात पुठ्ठा, दोरा, कापड वगरे वस्तूंचा कलाकृती निर्माण करण्याकरिता उपयोग केला जातो. परंतु एकूण विचार करता या चळवळीचे स्वरूप नकारात्मकच होते आणि वरील अंगभूत वेगुण्यामुळेच ती अपरिहार्यपणे संपुष्टात आली. परंतु यातूनही काही फार चांगले निष्पन्न झाले. कुटे व्विट्टर्सने * कोलाज ' याच तंत्राचा उपयोग करून सुंदर कलाकृती निर्माण केल्या. त्याकरिता अगदी कुचकामी अशा मोडक्यातोडक्या वस्तू व कचरा यांचाही त्याने मोठ्या कल्पकतेने उपयोग केला. या त्याच्या देखण्या कलाकृतींची साधने सुमार असूनही त्यांची कोणत्याही प्रकारे सोंदयहानी झाली नाही हॉख व हौसमन या चित्रकारांनी वास्तव व विसंगत यांच्या परस्परविरोधावर आधारलेल्या मोठ्या कल्पनारम्य कलाकृती तयार केल्या. त्यातूनच फोटो-मोंटाज हे तंत्र पुढे आले. त्याचा जाहिरातीकरिता व राजकीय प्रचाराकरिता रक्षिया, जमनी व॒ हॉलंड या देशांत मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. सरॅलिझम ही डाडाइझमची एक उप शाखा पॅरिसमध्ये १९२४मध्ये निर्माण झाली. या प्रकारच्या चित्रात ताकिक व अताकिक गोष्टींचा बेमालम मिलाफ करून वास्तवतेला एक नवे स्वरूप दिले जाते ऑल्विन लॅड्डन कोबरन या छायाचित्रकाराने कसेऱ्याच्या साहाय्याने क्युबिस्ट पद्धतीची छायाचित्रे टिपण्याचे तंत्र शोधून काढले. त्याचाही मुद्राक्षरकलेच्या शलीवर व विकासावर परिणाम झाला. डि स्टिल : डाडाइझमच्या उदयानंतर काही महिन्यांतच १९१७मध्ये डि स्टिल्‌ ह्या प्रभावी कलासंप्रदायाची थिओ व्हॅन ड्स्बग याने हॉलंडमध्ये स्थापना केली. या संप्रदायामध्ये चित्रकार माँड्यिान, हसूझरू, व्हॅन डर लेक, शिल्पकार टाँगलूं, लेखक कॉँक व वास्तुशास्त्रज्ञ औड व विल्स हे या शतकातील प्रभावशाली कलाकार होते. त्यांचे वैचारिक नेतृत्व माड्यान व व्हेन डूस्बग यांचेकडे होते. चित्रकलेत, संकल्पनात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now