एक कथा चहाची | AIKA KATHA CHAHACHI
Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :

अरूपकुमार दत्त - ARUPKUMAR DUTT
No Information available about अरूपकुमार दत्त - ARUPKUMAR DUTT

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हसले.
राजवीर्ने दोन्ही मुठीत धरून पटकन पाने तोडायला सुरुवात केली.
' “छोटे साहेब, अशी नाही तोडायची. हातात येणारे प्रत्येक पान तोडायचे नाही. दुसऱ्या
आणि तिसऱ्या पानामध्ये देठ खुडून फक्त कळी व तिच्या बाजूची दोन पाने तोडायची.
हे पाहा हे असे... !*'
कुशलतेने तिने चटूदिशी दोन पाने आणि मधे कळी असलेला देठ खुडून राजवीरच्या
र हातात दिला. ती पाने कोवळ्या कोंभांची असल्याने नाजूक आणि मुलायम होती. ती
कळी खरोखरीची कळी नव्हती. न उघडलेली नंवी पाने कळीसारखी दिसत होती.
User Reviews
No Reviews | Add Yours...