पारसमणी | PARASMANI

Book Image : पारसमणी  - PARASMANI

More Information About Authors :

ईश्वर पेटलीकर - ISHWAR PETLIKAR

No Information available about ईश्वर पेटलीकर - ISHWAR PETLIKAR

Add Infomation AboutISHWAR PETLIKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आनंदीबाईनी तिला पोटाशी घेतले. म्हणाल्या, “भिऊ नकोस. आपलं नाव सांग.” शेवटी अडखळत ती बोलली, “माझे नाव वाली.” आनंदीबाईला अगदी हायसे वाटले. तिने वालीला जवळ घेतले, म्हणाली, “अग वेडे आहे. घाबरतेस कशाला?” वालीचा संकोच पळभरात कमी झाला. ती ताईना चिकटलीच. तिलां ममतेचे सुख मिळत होते. अनाथ मुलगी ती. लाघवीपणे म्हणाली, “काय तुम्हाला आवडले?” _ आनंदीबाई म्हणाल्या, “मला तर ताईंनी वालीला आपल्या उ ह घातले. नंतर विहिरीवर नेले , पाणी गी शेंदून ॥ तिला आंघोळ घातली. वालीने आपला चेहरा ऊ आरशात बघितला. तिला हसूच फॅटले. >. सुमंतभाऊ म्हणाले, “वाली तू तर पार बदलून गेलीसं. आता शाळेतून मुली येतील. तुला बघून हरखून जातील. र ह - ताईंनी वालीचे केस विंचरले. बबलू सगळे पाहत. होता. जणू त्याला आपली आई आठवली. कधी जनीचे केस कधी एखादी ऊ सापडे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now