संख्यारेखा | SANKHYA RESHA

Book Image : संख्यारेखा  - SANKHYA RESHA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सविता आयरे - SAVITA AAYRE

No Information available about सविता आयरे - SAVITA AAYRE

Add Infomation AboutSAVITA AAYRE

सारिका परव - SARIKA PARAV

No Information available about सारिका परव - SARIKA PARAV

Add Infomation AboutSARIKA PARAV

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संख्यारेषा व दशांश अपूर्णांक (बेरीज व वजाबाकी) संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दाखविताना दोन पूर्णांक संख्यांदरम्यान 10 खुणा कराव्यात. आख्ख्या 10 10 10 10 10 10 10 10 10 प्रत्येक भाग हा ब आहे. ग हे दशांश अपूर्णांकात कसे लिहिणार ? 0.1 1 _ 100 1 10 1710 -_0 10 10 00 0.2 10) 2 तसेच 2 _ [तद 10 20 20 00 अशाप्रकारे संख्यारेषेवर दशांश अपूर्णांकांची मांडणी करुया. बब वबा व वव व बब 0_ 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 1 संख्यारेषेचा वापर करुन दशांश - अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ? 1) 0.5२027्‌ | 0.5 हा दशांश अपूर्णांक दाखविण्यासाठी 5 व्या रेषेवर खूण करुया. 0 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 1 (0.510.2) म्हणजे 2 घरे उजवीकडे जावे. ध््> >> 0 0.5 0.7 1 0.5 4 0.2 5 0.7 0.840.5्‌ [__] संख्यारेषेवर 0.6 दाखविण्यासाठी 6 व्या रेषेवर खूण करुया. 0 0.6 1 (0.61 0.5) ही बेरीज करण्यासाठी 5 घरे उजवीकडे जावूया. > >. >. > च. भभ >. डन ह डड न ब न जन. आपण 1 च्या पुढे पहिल्या रेषेवर पोहोचलो म्हणजेच 1.1 वर आपण पोहोचलो. 0.61 0.5 . 1.1 1.2-0.6्‌ |__| संख्यारेषेवर 1.2 दाखविण्यासाठी 1 च्या पुढील 2 भाग घ्यावे. 0 1 2? (1.2 - 0.6) ही वजाबाकी करण्यासाठी 6 घरे डावीकडे सरकूया. आ च रा न अ प, पू. लन चटप व पव ववा वा सवव जव क 0 1 म्हणजे आपण शून्यापासून 6 व्या रेषेवर पोहोचलो. म्हणजेच 0.6 वर आपण पोहोचतो. 1.2 - 0.6 5 0.6 0.4-0.8्‌ || संख्यारेषेवर 0.4 वर खूण करूया. शीता ति शि चिता डेरे -0.4 -0.3 -0.2 -0.1 00.1 0.2 0.3 0.4 आता 0.8 वजा करायचे आहेत. वजा करण्यासाठी 8 घरे डावीकडे सरकूया. न. 8. 8. 6. 8... 4. डाका र शि 0.4 -0.3 -0.2 -0.1 00.1 0.2 0.3 04 शून्याच्या डावीकडील 4 घरे म्हणजेच (-0.4) वर आपण पोहोचतो. 0.4 - 0.8 € -0.4 25




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now